हा मंच खास
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 13, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 13, 2023
Category:
लेखसंग्रहप्रवेश सर्व जातीना मुक्त होता. कोणी कोणता अभ्यासक्रम घ्यावा यांची प्रत्येक विद्यार्थ्याला मुभा होती.त्यावर कोणतेही बंधन नव्हते.जे काही शिकवले जाई,ते ज्ञानासाठी होते.
July 13, 2023
Category:
लेखसंग्रहइथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी गुणत्रयविभागयोग नावाचा चौदावा अध्याय.
July 13, 2023
Category:
लेखसंग्रहदशश्लोकी निर्वाणदशकात श्रीमद् आदि शंकराचार्यांनी वेदांताचे सार सांगितले आहे. या रचनेच्या नावाशी साधर्म्य असलेले शंकराचार्यांचेच निर्वाण षटकही प्रसिद्ध आहे. नर्मदा तीरी एका गुहेत श्री गोविंदपादाचार्यांची भेट झाल्यावर त्यांनी विचारलेल्या ‘ तू कोण आहेस? ’ या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ही दोन स्तोत्रे ! परंतु दोघांची जन्मकथा एकच असली तरी त्यांच्या विषय मांडणीमध्ये फरक आहे
July 13, 2023
Category:
साहित्य - ललितमलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला ….. स्वीकारावी पूजा आतां उठी उठी गोपाला हे गाणं अजरामर आहे. सकाळच्या शांत प्रहरी या गाण्याचे सूर ऐकू आले की आजच्या स्वार्थाने पुरेपूर वेढलेल्या प्रचंड कोलाहलात देखील मन क्षणात प्रसन्न, शांत होतं. एक वेगळीच मंगलता मनाला स्पर्श करू लागते. मन खूप मृदू होतं. धुपाचा गंध दरवळायला लागतो.
July 13, 2023
Category:
लेखसंग्रह सामान्यज्ञानवर्षातले ४० ते ४५ दिवस पाऊस पडतो. ते पाणी बाकीच्या ३२५ दिवसांत काटकसरीने सर्व प्रकारच्या कामासाठी वापरावे लागते, म्हणून जलसाठे करणे भाग पडते.
July 12, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 12, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 12, 2023
Category:
लेखसंग्रहलिओनार्दो दा व्हिंचीने चितारलेले ‘मोना लिसा’ हे चित्र दीर्घकाळ चर्चेत राहिलेले चित्र आहे. या चित्राचे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून विश्लेषण केले आहे. यात वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञांचाही समावेश आहे. अलीकडेच केल्या गेलेल्या आणखी एका वैद्यकीय विश्लेषणामुळे मोना लिसाच्या वैशिष्ट्यांत आणखी एका शक्यतेची भर पडली आहे. त्या शक्यतेचा हा आढावा…
July 12, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 11, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti