मल्लीकाताई
Category:
साहित्य - ललित
March 27, 2010
Category:
साहित्य - ललित
March 27, 2010
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
March 26, 2010
Category:
लेखसंग्रहसुरेश भटांच्या या शब्दांना कौशल श्री इनामदारने संगीत दिलं आहे. हे गीत प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे १२० प्रस्थापीत गायक, ३५० समूहगायक आणि १०० वादक यांच्या ताफ्यात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे.
March 25, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteश्री गोंदवलेकर महाराजांचा जन्म माघ शुध्द द्वादशी शके १७६६ (इ.स. १८४५) या दिवशी गोंदवले येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नांव रावजीपंत व आईचे नांव सौ. गीताबाई असे होते. महाराजांचे नांव गणपती ठेवले गेले.
March 24, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteजिच्या पदस्पर्शाने गुजरातमधील गणदेवी हे छोटेसे गाव पवित्र तिर्थक्षेत्र बनले ती श्री जानकी आई अर्थात बायजी.
March 24, 2010
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललितआयटी क्षेत्रातील गतीमान घडामोडींवर ताज्या दमाचे लेखक चेतन भगत यांनी ‘द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ आणि ‘वन नाईट ऽ द कॉल सेंटर’ या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. आयटी क्षेत्रातील युवकांच्या मानसिकतेचा मागोवा घेताना मुक्त अर्थव्यवस्थेचे प्रतिबिब त्यात आढळते. शिवाय ‘पितृऋण’ या कादंबरीतून पारंपरिक संस्कृतीतील नातेसंबंध उलगडत जातात. दुयर्या महायुद्धानंतर ज्यूंवर झालेल्या अन्यायाची कहाणी ‘शिडलर्स लिस्ट’ या कादंबरीतून समोर येते.
March 24, 2010
Category:
अवर्गिकृत‘अदान अॅण्ड ईव्हा’, ‘कटिग फ्री’ आणि ‘इराणमधून सुटका’ हे तीन दर्जेदार अनुवाद प्रकाशित केले आहेत. उज्ज्वला गोखले, सुप्रिया वकिल, विदुला टोकेकर यांनी केलेले अनुवाद वाचकांच्या मनाचा ताबा घेतातच; पण एका विदारक वास्तवाचे दर्शन घडवतात. तिनही आत्मकथने महिलांच्या जीवनलढ्याच्या कहाण्या आहेत. हा लढा त्यांनी धिरोदात्तपणे देऊन स्त्री शक्तीची ओळख करून दिली आहे.
March 24, 2010
Category:
अवर्गिकृत‘द डायरी ऑफ मेरी बर्ग’ आणि ‘माय फॅमिली इज ऑल आय हॅव’ ही दोन आत्मनिवेदने नुकतीच प्रकाशित झाली. दुसर्या महायुद्धानंतरची परिस्थिती आणि या परिस्थितीला धीरोदात्तपणे तोंड देणार्या बेरी बर्ग आणि हेलन डिअर यांची ही कहाणी सामान्य वाचकालाही परिस्थितीशी लढण्याचे बळ देते. ही दोन्ही पुस्तके आत्मनिवेदनाच्या पातळीवर न राहता महत्त्वाचे दस्तऐवज ठरतात.
March 24, 2010
Category:
अवर्गिकृतजेफ्री आर्चर, डॅन ब्राऊन, रेई किमुरा या जगप्रसिद्ध लेखकांच्या साहित्याचे अनुवाद रसिकांच्या भेटीला आले आहेत. आर्चर यांच्या धक्कातंत्राच्या कथा, रेई किमुरा यांच्या समलिगी आकर्षणाची कादंबरी तर डॅन ब्राऊन यांनी चितारलेले सामाजिक राजकीय परिस्थितीचे वास्तव वाचकांना हलवून सोडते. लीना सोहोनी, अशोक पाध्ये, निर्मला मोने यांच्या सशक्त अनुवादामुळे मराठी साहित्यात मोलाची भर पडली आहे.
March 24, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामाझी पहिली कविता … अजुन खुप कविता आहेत पण ही कविता मनाच्या खुप जवळ आहे.
March 22, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti