दादाजी कोंडदेव हे सामान्य चाकर नव्हते !!!
Category:
अवर्गिकृतदादाजी कोंडदेव हे सामान्य चाकर नव्हते
September 1, 2010
Category:
अवर्गिकृतदादाजी कोंडदेव हे सामान्य चाकर नव्हते
September 1, 2010
Category:
अवर्गिकृतकाळजी घे स्वतःची……
September 1, 2010
Category:
लेखसंग्रह… एकाच खेळाडूने दोन वेगवेगळ्या संघांकडून कसोट्या खेळणे ही अत्यंत दुर्मिळ (आणि आता जवळपास अस्तंगत झालेली) कामगिरी ज्या काही थोड्यांच्या नावावर आहे त्यापैकी इलाही एक आहेत. भारतात असताना बडोद्याकडून ते प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले.
September 1, 2010
Category:
अवर्गिकृतपिपली लाईव्ह
जिकडे तिकडे लाईव्ह,
जिकडे तिकडे ’पिपली’ आहे.
गिधाडांची नजर तर
शिकारीवरच टपली आहे.
” सर्वात आधी,सर्वात प्रथम”
असे ढोल बडवल्या जातात.
दाखवायला काही नसेल तर
बातम्यासुद्धा घडविल्या जातात.
August 31, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 31, 2010
Category:
लेखसंग्रह…नॉटिमगहमशायरच्या गॅरी सोबर्सने त्याच्या एका षटकातील समग्र कंदुके सीमारेषेवरोनिया दिगंतात धाडिली. पंचम कंदुक रॉजर डेविस नामक क्रीडकाच्या करांमध्ये विसावला खरा पण तोलभंगाने कंदुकासह तो मर्यादारेखा स्पर्शिता झाला.
August 31, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमुख्यमंत्री पदाच्या अल्प कारकिर्दीतही महाराष्ट्रातल्या जनमानसावर आपल्या कर्तृत्वाची छाप ठेवून जाणारा मुख्यमंत्री म्हणून मारोतराव कन्नमवार यांचे नाव आदराने घ्यावे लागते.
August 30, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteतडाखेबाज निर्णय घेऊन ते धडाकेबाजपणे अंमलात आणणारे मुख्यमंत्री म्हणून बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांची ख्याती आहे. आपल्या अल्प कारकिर्दीत देखील त्यांनी स्वत:मधल्या कुशल प्रशासकाची जाणीव करुन दिली.
August 30, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteविद्यार्थी दशेपासूनच स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असलेले बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे प्रखर बुद्धिमत्ता आणि तल्लख विनोदबुद्धी असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.
August 30, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti