December 15, 2010
प्रथमश्रेणीचा इतिहास आणि प्रथमश्रेणीत सर्वाधिक धावा व सर्वाधिक शतके नोंदविणारे जॅक हॉब्ज
December 15, 2010
एक नवीन आजार आजकाल फार वाढलेला दिसतो. तो आहे “टाच दुखणे”. हा आजार खूप जुना फक्त आजकाल प्रमाण खूप वाढलेले बघण्यात येते.
December 15, 2010
एका काल्पनिक क्रिकेट सामन्यावर आधारित कोडे
December 15, 2010
साहित्य वाचकाला प्रगलभ बनविते असे म्हणतात, अर्थात हे खरेच आहे. मात्र तृषार्त पथिक हे पुस्तक वाचकाला केवळ प्रगल्भच करते असे नाही तर एका थक्क करणार्या प्रवासाची सुस्पष्ट अनुभूती देते. हे पुस्तक वाचताना आपण लेखकांसमवेत प्रवास करीत असल्याची भावना निर्माण होते आणि न कळतच वाचकाच्या डोळ्यांच्या ओलावतात.
December 15, 2010
स्त्री – शक्ती या विषयावरील माझे विचार माझ्या वाचक मित्रांणसाठी आणि मैत्रिणीन साठी ही ! हे विचार प्रकशित झालेत पन कदाचीत आपल्या पर्यन्त पोहचले नसतील तर म्हणुन हा प्रयत्न !
December 15, 2010
मग कशासाठी हा सारा अट्टाहास आपण करीत आहोत आपण? याचा निदान नरकात जाण्यापूर्वी प्रत्येकाने गंभीरपणे विचार करावा.
December 15, 2010
त्यांच्या सातच नव्हे तर अनेक पिढ्या बरबाद होतील, असा सत्यचवनी, प्रामाणिक ईश्वरभक्त गरीब समाजबांधवांचा या नराधम लोकांना शाप आहे.
December 15, 2010
सर्व सुखाची कामना सोडून भगवंतांच्या सेवेप्रित्यर्थ्य संपूर्ण जीवन समर्पित करणे ही साधी-सुधी बाब नाही. इस्कॉनच्या सर्वच कृष्णभक्तांना साष्टांग दंडवत प्रणाम.
December 15, 2010
रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांचा सूक्ष्म व सखोल अभ्यास करण्याकरता अॅंजिओग्राफी हा तपास क्ष-किरण शास्त्र करीत असे.
December 14, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti