स्फोटानंतरचे वाकयुद्ध
Category:
लेखसंग्रहवाराणसी येथे झालेल्या बॉम्बस्फोटामुळे बर्याच दिवसांची शांतता मोडीत निघाली असून हिणकस प्रवृत्तीचे अतिरेकी आजही देशात मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याचे सिद्ध झाले आहे.
December 14, 2010
Category:
लेखसंग्रहवाराणसी येथे झालेल्या बॉम्बस्फोटामुळे बर्याच दिवसांची शांतता मोडीत निघाली असून हिणकस प्रवृत्तीचे अतिरेकी आजही देशात मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याचे सिद्ध झाले आहे.
December 14, 2010
Category:
अवर्गिकृतवाराणसी आपल्या हिटलिस्टवर असल्याचे अतिरेक्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. ताजा बॉम्बस्फोट हा या शहरातील स्फोटाचा हा चौथा प्रयत्न ठरला. तरिही येथे येणार्या लाखो भाविकांच्या किवा शहरवासियांच्या सुरक्षेचे प्रयत्न होत नाहीत. घाटालगतच्या अरुंद गल्ल्या पाहिल्यावर अशा दुर्घटनेनंतर चेंगराचेंगरीत गंभीर जखमी होणार्यांची संख्या का वाढते हे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर आता तरी सुरक्षा यंत्रणा सक्रिय होणार का ?
December 14, 2010
Category:
अवर्गिकृतवाराणसीमधील शीतला घाट येथे गंगा आरती सुरू असताना बॉम्बस्फोट घडवून दहशतवाद्यांनी देशाच्या सार्वभौमत्वावर पुन्हा एकदा हल्ला केला. आपले सरकार, गुप्तहेर खाते आणि पोलिसही असे हल्ले रोखण्यास पुन्हा एकदा अपयशी ठरले. असे हल्ले रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘अँटिसिपेटरी थ्रेट अॅनालिसिस’ आणि ‘प्रेडिक्टिबिलिटी थ्रेट अॅनालिसिस’ या यंत्रणांचा अभाव हेच असे हल्ले यशस्वी होण्याचे कारण आहे.
December 14, 2010
Category:
अवर्गिकृतचार वर्षांपूर्वी वाराणसी येथील संकटमोचन हनुमान मंदिरात बॉम्बस्फोटांची मालिका घडवल्यानंतर अतिरेक्यांनी पुन्हा एकदा वाराणसीला लक्ष्य केले. यावेळी दशाश्वमेध घाटावर गंगा आरती सुरू असताना इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्यांनी स्फोट घडवून आणला. हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर तोपर्यंत सुस्त असलेले प्रशासन खडबडून जागे झाले. या बॉम्बस्फोटांमधून तरी प्रशासन काही धडा घेणार का हा प्रश्न आहे.
December 14, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकानुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील हा घडलेला किस्सा. या निवडणुकीच्या वार्तसंकालानासाठी एका खेड्यात जाण्याचा प्रसंग आला होता. दुपारची वेळ होती. चहा घेण्यासाठी म्हणून गावाबाहेरील रोडवर असलेल्या हॉटेलात बसलो होतो. दिलेल्या ऑर्डरचा चहा येण्याची वाट पहात होतो,
December 13, 2010
Category:
अवर्गिकृतसिद्धार्थशंकर रे यांचेवरील लेख – प्रवीण कारखानीस
December 13, 2010
Category:
अवर्गिकृतमाझ्या कोकणावर काही तरी लिहावं हे बरेच दिवस माझ्या डोक्यात होतं ते ह्या लेखाच्या रुपात प्रकट झालं आणि मराठीसृष्टीच्या माध्यमातुन माझ्या वाचक मित्रांसाठी……..
December 13, 2010
Category:
अवर्गिकृतमाझ्या वाचक मित्रांसाठी माझी ही पहीलीच दिर्घ् कथा !
December 13, 2010
Category:
लेखसंग्रह“काय हो शेठ, यावेळी तुमच्या जाहिरातींचा कागद चांगला का नाही वापरला? नेहमी तर दर्जेदार असतो की.” शहरातील प्रसिद्ध कापड दुकानात थेट मालकाजवळ जाऊन विसुभाऊ बोलते झाले.
December 12, 2010
Category:
लेखसंग्रहएक गंभीर विक्रम हूपरच्या नावावर आहे. अत्यंत गंभीर ! एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि कसोट्या या दोहोंमध्ये (मिळून नाही !) प्रत्येकी १०० हून अधिक सामने; १०० हून अधिक बळी; १०० हून अधिक झेल आणि ५,००० हून अधिक धावा !!
December 12, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti