चित्तूर
Category:
शहरे आणि गावेचित्तूर हे आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागातील एक महत्त्वाचे शहर असून, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ आणि १८ यांच्या जंक्शन पॉइंटवर ते वसलेले आहे.
October 14, 2023
Category:
शहरे आणि गावेचित्तूर हे आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागातील एक महत्त्वाचे शहर असून, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ आणि १८ यांच्या जंक्शन पॉइंटवर ते वसलेले आहे.
October 14, 2023
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानभूकंप होत असताना ज्या लहरी जमिनीखाली निर्माण होतात त्या पसरत जातात तेव्हा त्यांची नोंद आरेखन किंवा आलेखाच्या माध्यमातून घेतली जाते. हे काम ज्या यंत्राच्या मदतीने केले जाते त्याला सिस्मोग्राफ असे म्हणतात.
October 14, 2023
Category:
शहरे आणि गावेरट्टा अधिकारी बिचीराजा यांनी या इमारतीचे इ.स. १२०४ मध्ये बेळगाव शहरात बांधकाम केले.
October 14, 2023
Category:
शहरे आणि गावेमडिकेरी हे कर्नाटक राज्यातील कोडगू जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण असून कोडगू जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात आहे. हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून येथे देश-परदेशातील पर्यटकांची नेहमी ये-जा असते.
October 14, 2023
Category:
शहरे आणि गावेमहे हे पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. याच शहराला ‘मयाझी’ असेही म्हणतात. तांत्रिकदृष्ट्या जरी हे शहर पुडुचेरीमध्ये समाविष्ट असले, तरी चारी बाजूने ते केरळ राज्याने वेढलेले आहे.
October 14, 2023
Category:
नॉस्टॅल्जिया साहित्य - ललितमांडवा केवळ निसर्गरम्य अलिबागचेच नाही तर पुन्हा एकदा कोकणचे प्रवेशद्वार ठरत आहे आणि सगळ्यांना अभिमानाने सांगत आहे येवा कोकण आपलेच असा.
October 14, 2023
Category:
लेखसंग्रहकर्मवीर भाऊराव पाटील हे आधुनिक महाराष्ट्राला घडविणारे एक महत्त्वाचे शिल्पकार आहेत. भाऊराव पाटलांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी स्वातंत्र्यपूर्व काळातील कोल्हापूर संस्थानातल्या हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पायगौंडा देवगौंडा पाटील व आईचे नाव गंगाबाई असे होते.
October 14, 2023
Category:
शहरे आणि गावेपळणी हे तमिळनाडू राज्यातल्या दिंडीगूल जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर मदुराईपासून १०० किलोमीटरवर तर दिंडीगूलपासून ६० किलोमीटरवर वसलेले आहे.
October 13, 2023
Category:
शहरे आणि गावेकराईकल हे पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या या शहराचा कारभार महानगरपालिकेमार्फत चालतो.
October 13, 2023
Category:
शहरे आणि गावेसेलम हे तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. कोईम्बतूरपासून अवघ्या १६० किलोमीटरवर ते वसलेले असून, तमिळनाडू राज्यातील पाचवे मोठे शहर आहे.
October 13, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti