व्यक्ती-परिचय

सदाशिव पांडुरंग देशपांडे

Category:

 

निवृत्त प्राध्यापक, भगुभाई मफतलाल पॉलिटेक्निक, विलेपार्ले

  December 15, 2010


व्यक्ती-परिचय

विठ्ठल गंगाराम चापके

Category:

 

विठ्ठल गंगाराम चापके हे भारत सरकारच्या खत कारखान्यात संशोधनात्मक काम पाहतात.

  December 15, 2010


व्यक्ती-परिचय

काशीबाई कानिटकर

Category:

 

मला आताशा झोपेत तरंगल्याचा,
गर्दीत हात धरल्याचा भास होतो
एकांतात हलकासा हसतो
लोक विचारतात “काही त्रास होतो

  December 15, 2010


व्यक्ती-परिचय

बाळशास्त्री जांभेकर

Category:

 

बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतले आद्य पत्रकार होते. त्यांनी दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र जानेवारी ६, १८३२ रोजी सुरू केले. त्यांचा जन्म राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले गांवी झाला होता. इंग्रजी राजवटीविरुद्ध जनजागृती करण्यासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे महत्त्वाचे साधन नाही हे त्यांच्या लक्षात आले होते.

  December 15, 2010


व्यक्ती-परिचय

बाळ केशव ठाकरे (बाळासाहेब ठाकरे)

Category:

 

मूळचे एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार असलेले श्री बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना या राजकीय पक्षाचे संस्थापक. बाळासाहेबांनी १९ जून, १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. श्री बाळासाहेब ठाकरे सामना या मराठी दैनिकाचे मुख्य संपादक होते.

  December 15, 2010