लेखसंग्रह

फेब्रुवारी ०५ : गौतम गंभीरची दोन एदिसा शतके, दोन्ही श्रीलंकेविरुद्ध

Category:

 

५ फेब्रुवारी २००८ आणि २००९ ला आलेली गम्भीरची श्रीलंकेविरुद्धची एदिसा शतके

  February 5, 2011


लेखसंग्रह

अहम् ब्रम्ह असी …

Category:

 

“अहम् ब्रम्ह असी”, “अहम् ब्रम्ह असी”, असं प्रत्येकजण म्हणताना आपण ऐकतोय. नव्या गतीने नव्या ईर्शेने जो तो धावताना आपण पाहतोय. कॉस्मोपॉलिटीन शहर असो किंवा आणखी कोणतंही क्षेत्र प्रत्येकजण मीच ब्रम्ह आहे असं म्हणवतोय.

  February 4, 2011


लेखसंग्रह

सजीवांचे शरीर आणि आत्मा

Category:

 

आत्मा म्हणजेच पिंडात सर्वठायी असलेले चैतन्य. आत्मा म्हणजेच शरीरात सर्वठायी असलेली ऊर्जा. आत्मा म्हणजेच सजीवांचा लाईफ फोर्स…जीवनबल. आत्मा म्हणजेच डीएनए आणि जनुकांच्या स्वरूपात असलेले आनुवंशिक संकेत आणि या संकेतांचे उलगडीकरण आणि विस्तार पावण्याची क्रिया सुरू होणे म्हणजेच सजीवाचा जन्म होणे आणि ही क्रिया बंद पडणे म्हणजेच सजीवाचा मृत्यू होणे. सजीवाच्या प्रत्येक पेशीत, आनुवंशिक तत्व, जेनेटिक मटेरियल असते आणि तोच पेशीचा आत्मा. सजीवांचा आत्मा प्रत्येक पेशीत म्हणजे सर्व शरीरातच असतो.

  February 4, 2011


क्रीडा-विश्व

फेब्रुवारी ०४ : आर्ची जॅक्सनचे पदार्पणातील शतक

Category:

 

आर्ची जॅक्सनबाबत सार्थपणे म्हटले जाते : “आणखी जगला असता तर तो ब्रॅडमनहून सरस खेळला असता.”

  February 4, 2011


लेखसंग्रह

आडनावाचीही पसंती हवी

Category:

 

विवाह जुळवितांना मुला-मुलीकडील वडीलधारी माणसे बर्‍याच बाबींचा विचार करतात. आता नवर्‍यामुलाच्या आडनावाचीही पसंती पाहिली जाते.गाढवे, डुकरे, उंदरे, झुरळे, गेंडे, ढेकणे, असल्या विचित्र, विक्षिप्त, लाजिरवाण्या आिण खटकणार्‍या आडनावांना पसंती मिळणे कठीणच आहे.

  February 4, 2011


अवर्गिकृत

धोनीकडून लाखो भारतीय क्रिकेटप्रेमींचा अपमान

Category:

 

कालच दोन बातम्या वाचण्यात आल्या. एक बातमी वाचण्यात आली त्यात धोनी म्हणतोय की “सचिनला वर्ल्डकप गिफ्ट करायचाय” विजेतेपदाचा चषक भेट करुन सचिनची शेवटची विश्वचषक स्पर्धा साजरी करु असं वक्तव्य त्याने केलंय. आणि त्याचसोबत दुसरी एक बातमी वाचली, “वर्ल्डकप सचिनपुरताच नाही” असं कपिलदेवचं मत आहे.

  February 4, 2011


लेखसंग्रह

अध्यात्म जनातलं – मनातलं

Category:

 

अमेरिकेसारख्या प्रगत देशात शास्त्रज्ञांची ,संशोधकांची निर्मिती झपाट्याने होते विज्ञान असो वा तंत्रज्ञान आधि अमेरिकेत निर्माण होतं आणि मग जगात प्रसार होतो. अशी खंत आजची पिढी व्यक्त करते. भारताकडे बघण्याचा आजची पिढी व्यक्त करते. भारताकडे बघण्याचा पाश्चात्य देशांचा दृष्टीकोन हा “विकसनशील देश” असाच असला तरी भारतीयांना आपला देश विकसीत आहे असच म्हणावं लागेल

  February 4, 2011


क्रीडा-विश्व

फेब्रुवारी ०३ : ‘डकमॅन’ डॅनी मॉरिसनचा जन्म

Category:

 

डकमॅन म्हणून ओळखल्या जाणार्‍या (ओळीने २४ कसोट्यांमध्ये शून्यावर बाद) डॅनिएल मॉरिसनचा जन्म आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय त्रिक्रमांचा तपशील.

  February 3, 2011