खरं काय हे देवचं जाणे..
Category:
अवर्गिकृतअंडरवर्ल्डमधील दुश्मनीमुळे ज्येष्ठ पत्रकार जेडेंचा बळी गेला का, असा प्रश्न विचारला जात आहे.
June 29, 2011
Category:
अवर्गिकृतअंडरवर्ल्डमधील दुश्मनीमुळे ज्येष्ठ पत्रकार जेडेंचा बळी गेला का, असा प्रश्न विचारला जात आहे.
June 29, 2011
Category:
अवर्गिकृतमुलांचं मन फुलपाखरांसारखं चंचल आणि रंगीबेरंगी असतं. आपण फुलपाखराला पकडायचा प्रयत्न केला तर सहजासहजी ते आपल्या हातात येत नाही, तसंच मुलांना जर अतिशय कडक पध्दतीने शिस्त लावायचा प्रयत्न केला तर ती मनाने पालकांपासून दूर होत जातात.
June 29, 2011
Category:
अवर्गिकृतअलिबाग पासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्लेखिंडीत मुख्य रस्त्यापासून थोडया लांब आणि निसर्गाच्या हिरव्या पंखांमध्ये ’मोहोर‘ नावाचा टुमदार वृध्दाश्रम विसावला आहे. या वृध्दाश्रमाच्या आजूबाजूची शांतता आणि दुरवर पसरलेली हिरवी झाडं मनाला खूप प्रसन्नता देवून जातात.
June 28, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteते एक चांगले व्यवसायिक आहेतचं.. पण त्या पेक्षा ते नाशकात किंवा महाराष्ट्रात लोकप्रिय कवी आणि नाटकातल्या दिग्दर्शन-अभिनयाकरिता ओळखतात.
June 28, 2011
Category:
लेखसंग्रहशस्त्रक्रिया हा वैद्यकशास्त्रातील अत्यंत परवलीचा शब्द आहे. हाडांच्या फ्रॅक्चरपासून ते ह्रदय, किडनी यात बिघाड झाल्यास ‘दुरूस्ती’ करण्यासाठी प्रत्यक्षात तो अवयव उघडण्याची पध्दत गेल्या शतकात जन्माला आली.
June 28, 2011
Category:
लेखसंग्रहस्त्रीलंपट, गर्दुले, व्यभिचारी व मद्यप्यांचे सर्व समान उद्देश सफल होतील असे ठिकाण जेथे सर्व वयोगटातील, थरातील, धर्म, पंथ व लिंगातील माणसे सामील होऊन आपला समाज, संस्कृती, संस्कार, मान-सन्मान, प्रतिष्ठा या सगळ्याला उघडपणे तिलांजली देऊन निर्लज्जपणे पार्टी करतात व त्यात कायद्याचे रक्षकच भक्षक होतात तेव्हां शरमेने नागरिकांची, आई-वडिल, नातलग, कुटुंबीय व त्या खात्याच्या प्रमुखांना स्वत:चा चेहरा लपविण्यासही जागा नसेते आणि मेल्याहून मेल्या सारखे होते पण त्यात सामील होणारांना त्याचे काही सोयर सुतक नसते.
June 28, 2011
Category:
अवर्गिकृतपाऊस हा साहित्याच्याही सुगीचाचं दिवस असतो…असचं पावसाचं सुचलेलं वाचकांसाठी…
June 28, 2011
Category:
लेखसंग्रहशास्त्रीय गायन व वादन पुर्वापार चालत आलेल्या कला विशेषतः भारतात घराण्यांवरून ओळखल्या जाणार्या शैली आहेत. त्यात रागधारी हा शास्त्रीय गायन वादनाचा गाभा आहे. चांगलं गाणं किंवा गीताचा कुठलाही प्रकार उदा. भाव भक्ती व नाटयगीत तसेच कविता जुनीगाणी पोवाडा व लावणी यांच्या शब्दरचना गोड व मधुर सुर ताल व लयीत ऐकायला मिळाल्या तर मनावरील ताण आटोक्यात आणण्यासाठीचे औषध आहे.
June 28, 2011
Category:
अवर्गिकृतआज समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रीशक्तीचा व स्त्री संघटनेचा अविष्कार दिसू लागलाय. अतिशय भावनाप्रधान मन, संवेदनशील स्वभाव, समाजातील तळागाळामधील लोकांसाठी काम करण्याची प्रखर इच्छा, समाजसेवेसाठी लागणारी तळमळ, जिद्द आत्मविश्वास आणि कुठल्याही परिस्थितीत मनात जपलेल्या नीतीमुल्यांशी तडजोड न करण्याची महत्वाकांक्षा या सर्वच गोष्टींचा अनोखा संगम स्त्री समाजामध्ये झालाय.
June 27, 2011
Category:
अवर्गिकृतज्यावेळी कुठलेही भाव सरकार वाढवते त्याची अंमलबजावणी ताबडतोब होते. म्हणजे हेच आपले सरकार भ्रष्टाचार करायला मदतच करते. आता कसे
June 27, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti