डिसेंबर ०९ : मंकडबाद- धावबादचा खास प्रकार
Category:
लेखसंग्रहकपिलदेवने चेंडू टाकण्यापूर्वीच नॉन-स्ट्रायकरला धावबाद केल्याची घटना आणि ‘मंकडबाद’
Category:
लेखसंग्रहकपिलदेवने चेंडू टाकण्यापूर्वीच नॉन-स्ट्रायकरला धावबाद केल्याची घटना आणि ‘मंकडबाद’
Category:
अवर्गिकृतप्रेम – आज किती तकलादू झालय हे मांडण्याचा छोटासा प्रयत्न
Category:
लेखसंग्रह१० डिसेंबर २००५ रोजी सचिन तेंडुलकरचे पस्तिसावे कसोटी शतक आले. दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर श्रीलंकेविरुद्ध. अकरा महिन्यांपूर्वी त्याने सुनील गावसकरच्या ३४ कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केलेली होती. त्यानंतरचे त्याचे शतक येण्यास अंमळ उशीरच झाला हे खरे पण या काळात तो केवळ पाचच कसोट्या खेळला हेही लक्षणीय.
सचिनच्या कसोटी कारकिर्दीतील काही लक्षणीय गोष्टींवर एक नजर…
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहएकाच षटकातील सहा षटकारांसाठी प्रसिद्ध असलेला युवराजसिंग
Category:
अवर्गिकृतत्यांनी शे.. खाल्ले म्हणुन आम्ही खाल्ले
Category:
लेखसंग्रहमिहिर बोस यांनी ‘अ हिस्ट्री ऑफ इंडियन क्रिकेट’ या आपल्या पुस्तकात गुप्तेंबद्दल म्हटले आहे, “एका मुलीसोबत ड्रिंक घेण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीसोबत एका खोलीत असल्यामुळे ज्याची कारकीर्द संपुष्टात आली असा भारताचा पहिला ग्रेट स्पिनर.”
Category:
साहित्य - ललितआपण प्रत्येकजण ठरवीत असतो की प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी जीवनामध्ये आपण जबाबदारीने राहावयास हवे की नको. जितकी जास्त जबाबदारी आपण पेलू, तितका जास्त शोध आपण त्या गोष्टीचा घेवू, तेवढेच आपले जीवन जास्त खुलेल. अशाप्रकारे जीवनाला दिल -खुलासपणे सामोरे जाणे, आपल्या गरजा ओळखून त्याप्रमाणे आपली मागणी करणे, दुस-यांना कमी न लेखणे, दुस-यांना दोष न देणे, तसेच आपल्यामध्ये असलेले आपले स्वत:चे दोष ओळखणे, त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करणे ही तत्वे आपण आपल्या जीवनात अंगीकारल्यास आपण आपले ध्येय गाठण्यात निश्चितच यशस्वी होवू.
Category:
अवर्गिकृतप्रो.अ.ती.शहाणे, नावाप्रमाणेच शहाणपणा करण्याची सवय असलेले. असो, तर ते एकदा मोटरसायकल खरेदीसाठी मल्टीब्रांडेड शोरूम मध्ये गेले. तेथील सेल्समनला त्यांनी बरेच ‘पिळले’, नव्हे अंतच पहिला म्हणाना त्याचा.
Category:
अवर्गिकृतशेअर्स मार्केट एक चांगली गुंतवणूक
Category:
अवर्गिकृतस्वातंत्र्यविरांना पुन्हा जन्म घेण आवश्य़क आहे
Copyright © 2025 | Marathisrushti