अरेरे !!!!
Category:
लेखसंग्रहकविता
August 30, 2011
Category:
लेखसंग्रहकविता
August 30, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteविशाल रामचंद्र हरियाण यांचा जन्म 3 मार्च 1989 मध्ये झाला. मुळचे ते मराठी नसले तरी मराठी मातीत वाढल्यामुळे, मराठी सवंगडयांबरोबर मिसळल्यामुळे, व मराठी संस्कृतीत रूजल्यामुळे त्यांची नाळ याच भाषेच्या गर्भात अगदी खोलवर गेलेली होती. शाळेत असल्यापासुनच मराठीच्या संवर्धनासाठी व संरक्षणासाठी काहीतरी भरीव व लक्षणीय करण्याची त्यांच्या मनी प्रचंड हुरहुर होती.
August 29, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteडॉ. संजय गोविंदराव पोहरकर हे लाखनी, या भंडारा जिल्ह्यामधील गावामध्ये वास्तव्यास असणारे प्रतिभावंत साहित्यीक, व कलाकारी वृत्तीचे कवी आहेत. शिक्षण कला व साहित्य या एकमेकांस बर्यापैकी पुरक असलेल्या प्रांतांमध्ये त्यांचा राबता लक्षणीय स्वरूपाचा आहे. पेश्याने शिक्षक, आवडीने साहित्यीक व उत्तुंग प्रतिभेने कवीत्व स्वीकारलेल्या पोहरकरांचे व्यक्तिमत्व या तिनही क्षेत्रांवर साज चढवणारेच आहे.
August 29, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteराजेश रमेश गायकवाड हे वसईमधील एक पत्रकार असून ते मुंबई उपनगर वार्ता या वृत्तपत्रासाठी वृत्तसंकलनाचे व रिपोर्टरचे काम करीत आहेत.
August 29, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteक्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेटचे भारतामधील करोडो चाहते वेगवेगळ्या मार्गांनी आपलं क्रिकेटप्रेम व्यक्त करीत असतात. काही जण खेळाडुंची व या खेळातील ऐतिहासिक क्षणांची कातरणे आपल्या संग्रही जतन करून ठेवतात तर काही जण अगदी सुरूवातीपासून होत असलेल्या मॅचेसची इत्यंभुत माहिती साठवून ठेवतात.
August 29, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteजागतिक किर्तीचे व जगातील आघाडीचे वास्तुविशारद व वास्तुशास्त्रसंशोधक शशिकिरण वझे यांच्या कार्यास अमाप प्रसिध्दी मिळाली आहे.
August 29, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनरेंद्र श्रवणजी लोहबरे यांचा जन्म 16 एप्रिल, 1976 रोजी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यामध्ये झाला. व्यवसायाने शिक्षक असलेल्या नरेंद्रजी यांना देश विदेशांतील पुरातन तसेच आर्वाचीन काळामधली नाणी जमविण्याचा फार मोठा छंद आहे
August 29, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteबाबुलाल केदु अहिरे पाटणे येथील महात्मा फुले शिक्षण संस्था या सरकारी शैक्षणीक संस्थेचे प्रमुख आहेत.
August 29, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअनंत माधव क्षीरसागर हे मिशीगनमध्ये आपल्या कर्तुत्वाचा झेंडा मानाने फडकविणारे व मराठी पाण्याची गोडी आणि खोली यांची जाणीव सातासमुद्रापार पोहोचविणारे एक अत्यंत बुधिमान व विचारशील व्यक्तिमत्व आहे. त्यांचा जन्म 16 ऑगस्ट, 1931 रोजी झाला. स्वातंत्र्यपुर्व काळात जन्मलेल्या अनंत यांनी भारताचा तो स्वातंत्र्यसंग्राम अगदी जवळून पाहिला आहे.
August 29, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअविनाश पिंगळे यांचा जन्म 2 मार्च, 1987 मध्ये झाला.
August 29, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti