आता नाही कुठे …
Category:
अवर्गिकृतआता नाही कुठे अंतराला ओल
कसा तरी व्हावा एकमेळ
वाढतो मी पान जेवतो न कोणी
माझीच कहाणी मी वाचतो
September 5, 2011
Category:
अवर्गिकृतआता नाही कुठे अंतराला ओल
कसा तरी व्हावा एकमेळ
वाढतो मी पान जेवतो न कोणी
माझीच कहाणी मी वाचतो
September 5, 2011
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआपल्या भागासाठी पैसा खेचून आणताना प. महाराष्ट्रातील नेते पक्षभेद विसरून एक होतात. सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडतात आणि इथे मात्र मिळालेला तुटपुंजा पैसादेखील खर्च न होता परत जातो. फलोद्यान विकासासाठी सरकार हजार कोटींची तरतूद करीत असेल तर त्यातील केवळ पन्नास कोटी विदर्भाच्या वाट्याला येतात आणि त्यातलेही पंचवीस कोटी परत जातात, विकास होईल तरी कसा?
September 4, 2011
Category:
लेखसंग्रहसध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इतर अनेक महत्त्वाची शास्त्रे सर्वसामान्य विद्यार्थ्यांकडून दुर्लक्षित झालेली दिसतात. मात्र माहिती तंत्रज्ञानाची जोड या अनेक शास्त्रांना मिळाली आणि या प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग सकारात्मकपणे केला तर ते मानवी जीवनासाठी उपयुक्त ठरते, हे हवामानशास्त्राद्वारे सिद्ध झाले आहे. सुनामी किंवा चक्रीवादळ, अतिपर्जन्यवृष्टी या सारख्या आपत्ती उद्भवण्यापूर्वीची सूचना सहज मिळते. याचे कारण म्हणजे प्रगत असे हवामानशास्त्र होय.
September 4, 2011
Category:
अवर्गिकृतचित्रकार कै कमलाकांत राजे यांच्या कुंचल्यातून साकार झालेल्या श्री गणरायाच्या चित्रमय आविष्कारांना घेउन येत आहोत खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने. श्री गणेश ही एकच संकल्पना घेउन १०० हून जास्त, अप्रतिम कलाकृती त्यांच्या कुंचल्यातुन साकारल्या. या कलाकृती इ-बुकच्या माध्यमातून मोफत डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत.
September 3, 2011
Category:
अवर्गिकृतदिग्दर्शक अनिल गवस यांनी धाडसाचे पाऊल उचलले आहे. विजय तेंडूलकर लिखीत “पाहिजे जातीचे” या नाटकाचे दिग्दर्शन अनिल गवस यांनी केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या नाटकात बरेच नवोदीत कलाकार आहेत. असे गाजलेले नाटक नवीन कलाकारांसोबत करणे म्हणजे आश्चर्यच. विजय तेंडूलकरांच्या लेखनाबद्दल शंकाच नाही. सगळ्या कलाकारांनी आपले काम चोख केले आहे. मंगेश साळवी (महिपती), शोण भोसले (बबन्या) आणि मानसी भागवत (नलीनी) हे प्रमुख भुमिकेत आहेत.
September 2, 2011
Category:
अवर्गिकृत
September 2, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti