तांबडी माती (१९६९)
Category:
अवर्गिकृतदादा कोंडके, जयश्री गडकर, सूर्यकांत यांच्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिका तसेच एका कुस्तीवीराचे लग्नानंतरच्या जीवन, यावर प्रकाश झोत टाकण्यात आला असून भालजी पेंढारकरांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तांबडी माती हा चित्रपट १९६९ साली प्रदर्शित झाला..
May 11, 2013