मुंबई – पुणे – मुंबई (२०१०)
Category:
अवर्गिकृतमुंबई पुणे मुंबई या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते सतिश राजवाडे यांनी. रोमॅण्टिक कॉमेडी असं या चित्रपटाचं वर्णन करता येईल. मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी या दोन तगड्या कलाकारांमुळे हा चित्रपट खुप गाजला. चला तर मग बघुया, २०१० साली प्रदर्शित झालेला चित्रपट, मुंबई पुणे मुंबई..
July 1, 2013