मानिनी (२००४)
अवर्गिकृत

मानिनी (२००४)

Category:

 

स्वप्निल जोशी आणि गिरिजा ओक यांचा उत्तम अभिनय असलेला मानिनी हा चित्रपट २००४ साली रुपेरी पडद्यावर झळकला. या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शनाची सूत्रे सांभाळली कांचन अधिकारी यांनी. तर संगीत होते अशोक पत्की यांचे. चला तर मग पाहूया, मानिनी हा चित्रपट..

  September 23, 2013


साहित्य - ललित

सब खाओ ! मगर मेरा भेजा मत खाओ

Category:

 

डॉक्टर आर. डी. लेले हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चीकीत्सक Physician म्हणून प्रसिद्ध. ते भारताच्या राष्ट्रपतीचे विशेष आरोग्य सल्लागार म्हणूनही नांव लौकिकाला आलेले.

  September 20, 2013


लेखसंग्रह

मालिका – सुमधुर शीर्षक गीतांची

Category:

 

“दूरदर्शन वाहिन्यांचा उदय झाला, अन् नवनव्या विषयांच्या मालिकांना सुरुवात झाली. केव्हातरी असं घडतं की, मालिकांची लोकप्रियता असो वा नसो पण त्यांची शीर्षकगीतं ही कमालीची लोकप्रिय किंवा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. अशाच काही सुमधुर शीर्षक गीतं आणि गाण्यांचा श्रवणीय वेध….”

  September 20, 2013


चिनी ड्रॅगनचा विळखा
लेखसंग्रह

चिनी ड्रॅगनचा विळखा

Category:

 

देशाची सुरक्षा दोन प्रकारची असु शकते.बाह्य सुरक्षा म्हणजे सिमेवरची सुरक्षा आणी अंतर्गत सुरक्षा म्हणजे देशाच्या आतील सुरक्षा.बाह्य सुरक्षेमध्ये चीन, पाकिस्तान पासून असलेला धोका महत्वाचा आहे. या विषयावर संरक्षणतज्ज्ञ ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे सविस्तर भाष्य दृक-श्राव्य (ऑडिओ – व्हिज्युअल्स) माध्यमातून सादर केले आहे.

  September 19, 2013


अवर्गिकृत

दुर्लक्षीत दिपस्तंभ : नार्वेकर सर

Category:

 

नार्वेकर सर यांचं संपूर्ण नाव किशोर यशवंत नार्वेकर. २५ सप्टेंबर १९६० रोजी एका मध्यम वर्गीय कुटूंबात त्यांचा जन्म झाला. मध्यम बांधा, कृष्णवर्ण, टवटवीत डोळे आणि बुद्धिमत्तेचं प्रतिक असलेलं रुंद लांब कपाळ अशी त्यांची रेखीव आकृती. त्यांनी कॉलेजपासूनंच वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली व पारितोषिकेही पटकवली. १९८१ पासून “प्रयोग मालाड” या नाट्यसंस्थेतून लहान सहान भुमिका करत व बॅकस्टेज सांभाळत त्यांनी नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. प्रयोग मालाडच्या “गच्ची नाट्य उपक्रमात” सहभाग घेतला.

  September 18, 2013