अवर्गिकृत

कॉमनमॅनची गोची !

Category:

 

सध्या कांद्याने सरकारसकट सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे त्यात इतर गोष्टींचे दर गगनाला भिडले आहेत त्यात कॉमनमॅनचे कंबरडे मोडले आहे आणि त्यात सणासुदीच्या तोंडावर कॉमनमॅनचे हाल तर बघायलाच नकोत…!

  November 1, 2013


अवर्गिकृत

“गाण्यातील आनंदी पर्व”

Category:

 

तिच्या आवाजात सहजता आणि माधुर्य इतकं भिनलंय की कोणत्याही शैलीतलं गीत गाऊन आपल्याला मंत्रमुग्ध करेल. मुळातच शास्त्रीय संगीताचे लहानपणापासून तिच्यावर झालेले संस्कार आणि कलेचं उपजत ज्ञान यामुळे तिचं व्यक्तीत्व देखील सूरमयी आणि कलात्मक पैलूंनी चमकतंय. स्वरांप्रमाणे इतर कलेत निपुण असणारी गुणी गायिका व कलाकार आनंदी जोशी उलगडतेय आपला संगीतमय प्रवास “मराठीसृष्टी.कॉम” ला दिलेल्या दिवाळी विशेष मुलाखतीतून.”..

  November 1, 2013


अवर्गिकृत

प्रेरणादायी कर्तृत्व – मंगला हंकारे

Category:

 

”काही व्यक्तींना चाकोरीबद्ध विचारशैली मोडून अनोखं तसं सर्जनशील काम करण्याची आवड व सवय असते. त्यांचं हे काम अथवा कार्य जर सामाजिक असेल तर गरजूंना आपसूकच मायेचा स्पर्श मिळतो. ‘ एच.आय.व्ही.’ विषाणूंनी ग्रासलेल्या व्यक्तींसाठी ‘नेटवर्क इन ठाणे बाय पिपल लिव्हींग विथ एच.आय.व्ही.’ ही संस्था कार्यरत असून त्या व्यक्तींसाठी निरपेक्ष भावनेने काम करणार्‍या मंगला हंकारेंच्या कार्याचा हा लेखाजोखा”..

  November 1, 2013


साहित्य - ललित

चोरलेले पुस्तकच भेट म्हणून मिळते तेंव्हा – – –

Category:

 

शालेय शिक्षण पुरे करून, महाविद्यालयात जाऊ लागलो. नवा उत्साह, नवे मित्रमंडळ आणि उच्च ते वातावरण. मनाचे, विचारांचे आणि बागडण्याचे एक वेगळेच स्वतंत्र…..

  October 30, 2013


लेखसंग्रह

चीन दौर्‍याने काय साधले?

Category:

 

चीनमधून येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला आम्ही कोणताही त्रास देणार नाही. त्यांना पूर्वीप्रमाणेच व्हिसा मिळेल. आम्ही यापूर्वीच असे वचन दिले होते आणि ते आम्ही तंतोतंत पाळू.

  October 28, 2013


साहित्य - ललित

माईकचा शोध लागला नसता तर काय झाले असते?

Category:

 

माईकचा शोध लागला नसता तर काय झाले असते? तसे काहीच झाले नसते. माईक नव्हता तेव्हा सभा, बैठक होतच होत्या की! महाभारताच्या युध्दात माईक नसतानाही इकडचे सेनापती आणि तिकडचे सेनापती आपआपल्या बाजूंच्या सैनिकांना इन्स्ट्रक्शन देतच होते की! त्यामुळे माईकचा शोध लागला नसता तरी काहीच फरक झाला नसता..

  October 28, 2013


अवर्गिकृत

“शिखरवेध तर्फे ट्रेक्स आणि सहलींचं आयोजन”

Category:

 

सह्याद्रीच्या कुशीत ट्रेक्स, सहली, अॅडव्हेंचर टूर्स, विविध साहसी तसंच चित्तथरारक कसरतींचं आयोजन करणार्‍या “शिखरवेध अॅडव्हेंचर ट्रॅव्हल क्लब तर्फे” ऑक्टोबर ते डिसेंबर २०१३ या काळात अनेक साहसी ट्रेक्स, माउंटेनिअरिंग, आणि धार्मिक सहलींचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याची नियमावली..

  October 28, 2013