एकत्र येतील का दोघेजण?
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामित्र पक्षांची, झाली कोंडी,
कोण कोणाची, सावरेल उतरंडी,
एकच प्यारा, एकच नारा,
“हीच ती वेळ, हाच तो क्षण”
September 27, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामित्र पक्षांची, झाली कोंडी,
कोण कोणाची, सावरेल उतरंडी,
एकच प्यारा, एकच नारा,
“हीच ती वेळ, हाच तो क्षण”
September 27, 2014
Category:
नॉस्टॅल्जियापूर्वीच्या चाळ संस्कृतीत आरती म्हणजे एक मोठा इव्हेंट असायचा. त्यातही मोठी आरती म्हणजे कमालच. मोठी आरती म्हणजे विसर्जनाच्या आधल्या रात्री केलेली आरती. काही ठिकाणी तर ही मोठी आरती तब्बल तासभरच काय तर त्याहीपेक्षा जास्त वेळ चालायची.
September 25, 2014
Category:
साहित्य - ललित“मंगळ”यानाच्या प्रज्वलनाने,
“मंगळास” “मंगलमय” केले आहे,
“अमंगल” “मंगळाचे”,
चांगलेच “मंगळ” झाले आहे I
September 24, 2014
Category:
लेखसंग्रहमुंबईतल्या धारावी येथील, गरीब मुलांना संगीत विषयाची गोडी उत्पन्न व्हावी तसंच संगीत वाद्य शिकता यावीत यासाठी धारावी येथील इंदिरा नगरच्या गुरुकुल ट्रस्टने जानेवारी २०१२ पासून गरिब विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत कमी किमतीत शिकता यावे या उद्देशाने ही संधी उपलब्ध करुन दिली आहे.
September 23, 2014
Category:
अवर्गिकृतकांदिवलीच्या दिनेश माळी या तरुणाने अगदी कमी वयातच या खेळावर प्रभावीत होऊन “वु-शू चॅम्पीयनशिप”चा मानकरी ठरला. आपल्यातल्या गुणाची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घ्यायला लावणार्या दिनेश माळीने “वु-शू” सोबतच “कीक बॉक्सिंग”, “ज्युडो”, “जित्शु”, “एम.एम.ए फाइट” या मार्शल आर्ट वर कमालीचे प्राविण्य मिळवत “योगा”, “पॉवर योगा”, “स्के”, “तायची” अश्या मनाला तंदुरुस्त ठेवणार्या भारतीय व चीनी मार्शल आर्ट वर कमालीचे प्रभुत्त्व संपादन केले आहे.
September 23, 2014
Category:
साहित्य - ललितमाझ्या समोर दृश्य तरळले, देव-दानव वासुकी नागाच्या मिळेल त्या अंगाला पकडून समुद्र मंथन करीत आहेत, वासुकी नागाचे हाल-हाल होत आहेत. रागाने बेफाम झालेला हा नाग कुणाला डसेल, काहीच सांगता येत नाही. पण एक मात्र खंर, अमृत कुणाला ही मिळो. पिळवणूक ही वासुकी नागाचीच होणार शिवाय त्याला नाग असल्यामुळे अमृत ही मिळणार नाही, विष पचविणेच त्याच्या नशिबी येणार…..
September 21, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाकृष्ण कमळ-
निसर्गाचे चक्र
सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे
उत्पत्ति स्थीति लय ह्या कालकृमणाचे ।।धृ।।
एक एक पाकळी
लहानशी कळी
जाई उमलून
फूल त्याचे बनून
सुगंधी टपोरे फूल
कांही वेळ राहील
कोमेजून जाई
देऊनी …..
September 21, 2014
Category:
साहित्य - ललितआज सगळीकडे सर्व प्रकारचे प्रदूषण बघावयास मिळते. त्यात वायू आणि ध्वनिप्रदुशाणामुळे वेगवेगळे आजार आणि जीवन पद्धती बदलत आहेत. असाच एका कोंबड्याच्या सवयीत झालेला बदल..!
September 20, 2014
Category:
लेखसंग्रहऋग्वेदापासून ते सत्यनारायणाच्या कथेपर्यंत सर्वच ठिकाणी सगर्भावस्था ही दहा महिन्यांची सांगितली आहे. भिंतीवर दिनदर्शिका नसतांनाच्या काळात हा महिना कसा मोजला असावा? ह्या शंकेचे निरसन आयुर्वेदाच्या चष्म्यातून देणारा लेख.
September 18, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमराठी चित्रपटांमध्ये उडत्या चालींची गाणी ऐकली की सर्वप्रथम डोळ्यासमोर नाव उभे रहाते जयवंत कुलकर्णीं यांचे. दादा कोंडकेंवर चित्रीत झालेल्या अनेक मराठी गाण्यांसाठी जयवंत कुलकर्णी यांनी पाश्र्वगायन केलं असून हा आवाज जणु दादां कोंडकेंचा हे समीकरणचं होऊन बसले.
September 17, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti