मतदानाचा हक्क – एक कविता
Category:
साहित्य - ललित
मतदानाचा हक्क मी आज बजावला आहे
लोकशाहीवर माझा पूर्ण विश्वास आहे ||
October 15, 2014
Category:
साहित्य - ललित
मतदानाचा हक्क मी आज बजावला आहे
लोकशाहीवर माझा पूर्ण विश्वास आहे ||
October 15, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाकृष्ण कमळ-
October 12, 2014
Category:
साहित्य - ललितकौतुकानं त्यानं ते बायकोला दाखवलं. तिनं नुसतंच नाक मुरडलं.
October 12, 2014
Category:
लेखसंग्रहअमर्याद वाढणारी लोकसंख्या, त्यांच्या गरजा आणि पायभूत सुख-सोयी निमार्ण करण्यासाठी वापरले जाणारे विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि त्यातून रोजचे वाढणारे सर्व प्रकारचे प्रदूषण आणि त्यावर मात करण्यासाठी अमलात येणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत आणि भविष्यात हीच मोठी अडचण ठरणार आहे. आज आपला परिसर ध्वनी, जल, वायू आणि माहित नसलेल्या अनेक प्रदूषणाने व्यापला आहे आणि त्यातून कोणाचीही सुटका नाही असा अनुभव आहे. मग यावर उपाय काय?
October 11, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनिलेश चव्हाण हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष आहेत. १८ डिसेंबर २०१२ रोजी त्यांनी या पदाची सूत्रे स्विकारली. ते “महाराष्ट्र नवनिर्माण सेने”कडून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीला उभे आहेत. माणसं जोडण्याची आवड आणि पारदर्शक व प्रामाणिक कामाची सवय या जोरावर त्यांनी लोकांमध्ये व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणले आणि “मनसेच्या ठाणे कार्यालयात गेल्यावर आपले काम होणारच” अशी भावना त्यांनी जनमानसात निर्माण केली. एका सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले निलेश चव्हाण हे व्यवसायाने स्थापत्य अभियंता (सिव्हील इंजिनिअर) आहेत त्यामुळे नागरी सुविधांच्या बाबतीत असलेला नियोजनाचा (प्लानिंग) अभाव त्यांना प्रकर्षाने जाणवतो.
October 10, 2014
Category:
लेखसंग्रहझाडे लावण्याने पर्यावरण रक्षण होतेच पण निसर्ग साखळी आणि अन्नसाखळीचा विचार करून वृक्षारोपण व संवर्धन करणे गरजेचे आहे. असे झाल्यास वाघ आणि ततसम हिंस्त्र श्वापदे मनुष्य वस्त्यांमध्ये विनाकारण आपल्याला त्रास देण्यास येणार नाहीत तसेच त्यांचा उपद्रवही कमी होऊन समृद्ध पर्यावरण निर्मितीत मदत होईल. आयुर्वेदाची लोकप्रियता वाढत असल्याने आणि जगन्मान्यता मिळत असल्यामुळे औषधी वनस्पतींचा वापर चारशे पटींनी वाढला आहे.
October 10, 2014
Category:
लेखसंग्रहक्रौंच भारतीय संस्कृतीमध्ये प्रेमाचे प्रतिक मानले जाते. त्याचे कारण म्हणजे क्रौंचामध्ये बहुतकरुन नर-मादी जोडी असते जी आयुष्यभर बरोबर राहाते, क्रौंचाच्या प्रणयक्रिडा व नृत्य बर्याच जणांनी पाहिले असेल. क्रौंच पक्षावरुनच महर्षी वाल्मिकिंना काव्य स्फुरले असे सांगतात.
October 10, 2014
Category:
साहित्य - ललितबसलो होतो एक दिवस
नदीत पाय सोडून झाडा खाली,
भन्नाट कल्पनांच्या राज्यात
आठवणींचे गाठोडे सोडून !
October 10, 2014
Category:
अवर्गिकृतउर्मिला पवार ह्या नामवंत ‘क्रियाशील साहित्यिक’. ‘आयदान’ हे त्यांचे आत्मचरित्र २००३ साली प्रसिध्द झाले तेव्हा वाचक, समीक्षक, विचारवंत सगळ्यांनीच त्याची प्रशंसा केली. या ‘आयदान’चे सादरीकरण ‘आविष्कार’ व ‘अंजोर’ या संस्थांनी प्रस्तुत केले आहे. या आत्मचरित्राची रंगावृत्ती सुषमा देशपांडे यांनी तयार केली असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे.
October 10, 2014
Category:
लेखसंग्रहचार-पाच दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी मालेगाव येथे पाच हत्यारबंद बांग्लादेशी अतिरेक्यांना पकडले. अर्थातच या अतिरेक्यांचा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवण्याचा डाव होता. गेल्या तीन-चार महिन्यात अनेक बांग्लादेशी अतिरेक्यांना पकडण्यात आले होते.
October 9, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti