लेखसंग्रह

आपल्या देशाचे नांव INDIA, इंडीया कसे झाले?

Category:

 

आपला देश पुर्वापार काळापासून ते आतापर्यंत ‘हिन्दुस्थान’ या नांवानेच ओळखला जातो. हिन्दु आणि त्यांचे स्थान म्हणजे हिन्दुस्थान. ही नांवे आपल्याला ‘सिंधु’ नदीवरून मिळाली आहेत हे सर्वानाच माहित आहे. ‘सिंधु’चं हिन्दु, हिन्दी व पुढे इंडीया कसे झाले याला काही भाषाशास्त्रीय कारणं आहेत.

  December 9, 2014


लेखसंग्रह

२६/११ ची ६ वर्षे : सागरी सुरक्षा सुधारणांचा वेग वाढवण्याची गरज

Category:

 

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला नुकतीच सहा वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नांचा फेरआढावा घेण्यात आला. मुंबईसारख्या शहरामध्ये घुसण्यात दहशतवाद्यांना यश आले तरीही त्यांच्याशी लढाई करण्यासाठी किंवा त्यांचा खात्मा करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी गार्डचे कमांडोज् कायमचे नियुक्त करण्यात आलेले आहेत.

  December 9, 2014


लेखसंग्रह

ब्रॅंड-नामा

Category:

 

तुम्हाला कधी एखाद्या ब्रॅंडचा उगम कसा झाला असेल असा प्रश्न पडलाय का? सगळं काही ब्रॅंडेड वापरण्याच्या या दिवसात जागतिक कंपन्यांबरोबरच भारतातल्या कंपन्याच्या ब्रॅंडसविषयी जाणून घेतानाच आपण बघणार आहोत मराठी माणसाच्या काही कंपन्यांच्या ब्रॅंडसविषयीही… फक्त “ब्रॅंड-नामा” या नव्या कोर्‍या सदरामध्ये….

  December 9, 2014


अवर्गिकृत

जगातल्या भाषा आणि मराठी – एक तुलना

Category:

 

इंग्रजी भाषा जगातील ५७ देशांत बोलली जाते. फ्रेंच ३३ देशांत, अरबी २३ देशांत, तर स्पॅनिश २१ देशांत बोलली जाते. या देशांमधल्या त्या अधिकृत भाषा तर नसणार म्हणजे केवळ बोली भाषाच. मग ५० देशांमध्ये बोलली जाणारी मराठी संपतेय कशी?

  December 7, 2014