अहमदनगर जिल्ह्यातील दळणवळण सोयी
Category:
शहरे आणि गावेनाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र. ५०) या जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून जातो. तसेच कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग २२२ पारनेर, नगर, पाथर्डी या तालुक्यांतून जातो.
June 25, 2015
Category:
शहरे आणि गावेनाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र. ५०) या जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून जातो. तसेच कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग २२२ पारनेर, नगर, पाथर्डी या तालुक्यांतून जातो.
June 25, 2015
Category:
शहरे आणि गावेराज्याच्या मध्यभागी असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा व औरंगाबाद जिल्हे; पूर्वेस बीड जिल्हा ; पूर्व व आग्नेय दिशांस उस्मानाबाद जिल्हा; दक्षिणेस सोलापूर जिल्हा, तर नैऋत्येस व पश्चिमेस पुणे जिल्हा व ठाणे जिल्हा हे जिल्हे वसलेले आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असणार्या या जिल्ह्याने राज्याचे ५.५४% भौगोलिक क्षेत्र व्यापलेले आहे.
June 25, 2015
Category:
शहरे आणि गावेसातारा हे शहर समुद्रसपाटीपासून २,३२० मीटर उंचीवर कृष्णा आणि वेण्णा या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या शहराभोवती असलेल्या सात टेकडयांमुळेच या शहराला सातारा असे नाव पडलेले आहे. हे शहर मराठी साम्राज्याच्या राजधानीचे शहर म्हणून इतिहासात प्रसिध्द आहे.
June 24, 2015
Category:
शहरे आणि गावेज्येष्ठ साहित्यिक मो.ग रांगणेकर यांचा जन्म ठाणे शहरात झाला. १९६७ साली गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
June 24, 2015
Category:
शहरे आणि गावेनिजामशाहीच्या काळात हैद्राबाद संस्थानमध्ये समाविष्ट असणारे अकोला हे शहर ब्रिटिश काळात -१९ व्या शतकात – बेरार प्रांतात आले. अकोला जिल्ह्यातील आकोट येथे ब्रिटिशांची नागपूरकर भोसल्यांशी लढाई झाली होती.
June 24, 2015
Category:
शहरे आणि गावेअकोला जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे सर्वत्र पसरले असून हाजीरा- धुळे – कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ जिल्ह्यातून जातो.
June 24, 2015
Category:
शहरे आणि गावेअकोला जिल्ह्यात शेतीबरोबरच नव्याने औद्योगिक वसाहती आल्याने इतर व्यवसायाच्या व रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत. जिल्ह्यात अकोला, आकोट, बाळापूर, तेल्हारा व मूर्तिजापूर याठिकाणी छोट्या-मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत.
June 24, 2015
Category:
साहित्य - ललितअभिजन ज्या मार्गानी आपआपल्या श्रेणिंच्या डब्यात दाखल होतात,त्याच मार्गाने उंदिरसुध्दा येऊ शकतात.तसे असेल तर मग तो डब्यात शिरत असताना एकाही अभिजनांच्या लक्षात कसे आले नाही.किंवा मग उंदिर खुष्किच्या मार्गाने प्रवेश करता तर झाला नाही
June 24, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 24, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 24, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti