नांदेड जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे
Category:
शहरे आणि गावेकवी वामन पंडित मराठी कवितेच्या इतिहासात पंडिती काव्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. या पंडिती काव्याच्या प्रवाहातील मुख्य कवी वामन पंडित हे नांदेड जिल्ह्यातलेच.
June 26, 2015
Category:
शहरे आणि गावेकवी वामन पंडित मराठी कवितेच्या इतिहासात पंडिती काव्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. या पंडिती काव्याच्या प्रवाहातील मुख्य कवी वामन पंडित हे नांदेड जिल्ह्यातलेच.
June 26, 2015
Category:
शहरे आणि गावेनांदेड जिल्ह्यात प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते. आदिवासी क्षेत्रात बोलीभाषा वापरली जाते. तेलुगूचा व दखनी उर्दूचा उपयोगही काही प्रमाणात या जिल्ह्यात केला जातो.
June 26, 2015
Category:
शहरे आणि गावेनांदेड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील दक्षिण-पूर्वेस व आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४२२ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याची लोकसंख्या इ.स २००१च्या जनगणनेनुसार २८,७६,२५९ इतकी आहे.
June 26, 2015
Category:
शहरे आणि गावेदुर्गोत्सवासाठी विदर्भात प्रसिध्द असलेल्या माहुरच्या रेणुका देवीच्या मंदिरात हजारे भाविकांची दररोज गर्दी उसळत आहे. माहूर येथे रेणुका देवीचे ३०० वर्षांपेक्षा जास्त जुने हेमाडपंथी मंदिर आहे, तसेच माहूर गडावर महानुभावपंथी दत्त मंदिर, परशुराम मंदिर व महासती अनुसया मंदिर असल्याने भाविकांची इथे सतत गर्दी असते.
June 26, 2015
Category:
शहरे आणि गावेरस्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुके व प्रमुख गावे जोडण्यात आली आहेत. मनमाड-काचीगुडा व पूर्णा-आदिलाबाद हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. औरंगाबाद, पुणे हे जिल्ह्याला नजिकचा विमानतळ आहेत.
June 26, 2015
Category:
शहरे आणि गावेनांदेड येथे कापूस संशोधन केंद्र आहे. जिल्ह्यात नांदेड, देगलूर, कंधार, हदगाव, भोकर व मुखेड येथे औद्योगिक वसाहती आहेत.शिवाय जिल्ह्यात ६ साखर कारखाने आहेत.
June 26, 2015
Category:
शहरे आणि गावेनऊ ऋषींचे निवासास्थान म्हणजेच ‘नवदंडी’ हे नांदेडचे पूर्वाश्रमीचे नाव होते असे म्हटले जाते. नंद घराण्याच्या राजवटीमुळे नांदेडला ‘नंदतट’ असेही म्हणत.या दोन्ही शब्दांचा अपभ्रश होऊन पुढे या ठिकाणाला नांदेड म्हणून ओळखले जाऊ लागले.
June 26, 2015
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्र व गुजरात या राज्यांना जोडणारा लोहमार्ग नंदुरबार जिल्ह्यातून जातो. नंदुरबार, नवापूर, चिंचपाडा रनाळे ही जिल्ह्यातील महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत.
June 26, 2015
Category:
शहरे आणि गावेनंदुरबार जिल्ह्यातील एकमेव औद्योगिक वसाहत तळोदे येथे आहे. जिनिंग व प्रेसिंगचे कारखाने नंदूरबार व शहादे येथे आहेत. तळोदे येथील सागाच्या लाकडाची बाजारपेठ जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.
June 26, 2015
Category:
शहरे आणि गावेनंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सन 1998 मध्ये झाली. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रीय परिसराला खानदेश असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी अभीर (किंवा अहीर) राजे खानदेशावर सत्ता गाजवत होते.
June 26, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti