आशिर्वाद
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 18, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 18, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 18, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 18, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 18, 2026
Category:
लेखसंग्रहअसेच एकदा निलय (माझा एक हुशार तरुण सहकारी) बरोबर गप्पा मारताना कुठल्या गोष्टी आपल्या कह्यात आहेत आणि त्याच्यावर लक्ष कसे केंद्रित करावे हा विषय निघाला. प्रत्यक्ष आयुष्यात काही गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे तर काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. ज्या मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टीवरील उपाययोजना आपल्या कह्यात नसते अशावेळी त्यांच्याकडे आपल्याला असहायपणे बघावे लागते. अशीच एक परिस्थिती एका मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीच्या सामोरी आली होती. मी तिच्या त्यावेळच्या मानसिकतेशी पूर्णपणे सहमत होतो कारण काही वेळा मला स्वतःला अशाच परिस्थितीतून जावे लागले होते. मला खात्री आहे काही वाचकांनासुद्धा केंव्हा ना केंव्हा अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागले असणार.
August 14, 2026
Category:
लेखसंग्रह“एकदा या ना आमच्याकडे.” “उद्या भेटूया.” “बरे वाटत नाही आहे.” “गाडी उशीरा पोहोचणार आहे. न्यायला पाठवा कोणालातरी.” “तुला ना शिस्तच नाही” “आपल्या कंपनीचे उत्पादन वाढवायला पाहिजे.” अशी भोंगळ भाषा फारतर साधारण इच्छा किंवा एखादे मत प्रदर्शित करतात. पण ऐकणाऱ्याने नक्की काय करायचे आहे किंवा बोलणाऱ्याची नक्की काय अपेक्षा आहे, हे देवच जाणे. अशी वाक्ये सर्रास कानावर पडतात.
August 12, 2026
Category:
लेखसंग्रह‘हातात असलेल्या संसाधनामधून अपेक्षेप्रमाणे परिणाम घडवून आणणे’ यासाठी व्यावस्थापकांची मुख्यता नेमणूक केलेली असते. जेंव्हा जेंव्हा परिणाम चांगले होतात तेंव्हा सगळा आनंद आणि समाधान असते. परंतू बऱ्याचवेळा परिणाम अपेक्षेप्रमाणे येतातच असे नाही. अशावेळी मात्र व्यवस्थापकांना मनस्ताप आणि टीकेला तोंड द्यावे लागते. प्रत्यक्षात असे मनस्तापाचे प्रसंग खूप जास्त प्रमाणात येतांना दिसतात, असा बहुतेक व्यवस्थापकांचा अनुभव असतो.
August 12, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकछंद हे मानवी जीवनातील केवळ विरंगुळा असत नाहीत तर जीवनाला आकारही देतात. अभ्यास जेव्हां छंद बनतों तेव्हां नाविन्यपूर्ण व सृजन आकाराला येतं. प्रत्येक सृजन पायवाट असते प्रेरणेची. कोणत्याही छंदाचा अभ्यास केला की त्यात प्राविण्य मिळतं आणि यशा कडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो.बुद्धीला व्यायाम देणारी शब्दकोडी म्हणजे अनेकांचे वेळ घालवण्याचे साधन असते. पण सहसा कोणी एखादे शब्दकोडे तयार करण्याचा विचार करत नाही. पण एका भारतीय आणि त्यातही मराठी माणसाने असा भन्नाट छंद जोपासला आणि शब्दकोड्यात वेळ घालवण्याऐवजी त्यात वेळेची गुंतवणूक केली.
August 12, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 11, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 9, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti