Articles by sachingadkari
नेल्सन मंडेला – जन्मशताब्दी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteदक्षिण आफ्रिकेचे सुदैव असे की, जेंव्हा सत्तापालट झाला तेंव्हा त्या देशाला मंडेला सारखा सहिष्णू, समंजस आणि व्यवहारी नेता मिळाला. त्यामुळेच नव्या राजवटीत कुठेही अनागोंदी झाली नाही आणि संक्रमण शांततेत पार पडले. इतर आफ्रिकन देशांचा अनुभव बघता, मंडेला यांचे नेतृत्व खरोखरच प्रेरणादायी असेच म्हणायला हवे.
August 16, 2018
एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार इमारत
Category:
नॉस्टॅल्जिया साहित्य - ललित७ जुलै २०१७ रोजी भारतातल्या सिनेतंत्राच्या शोला १२१ वर्षे पूर्ण झाली आणि या खेळाचे साक्षीदार…
August 16, 2018
वास्तुशास्त्र पेंटिंग – एक अद्भुत रसायन
Category:
अवर्गिकृतअनेकविध व्याधी, चिंता, तणाव आणि या विषयांच्या सर्व समांतर प्रश्नांना कमीत कमी तीन महिने आणि अधिकाधिक सहा महिने एवढ्या कालावधीत सकारात्मक प्रतिसादाने `उत्तर’ वा `उपचार’ देणारा हा `हार्डवेअर’ आहे. असं अनुभवांती तसेच १९९६ पासूनच्या अद्भुत अनुभवांच्या `डेटाबेस’वर… खात्री देऊन सांगता येण्याची हिंमत या `हार्डवेअर’द्वारे म्हणजेच `वास्तुशास्त्र पेंटिंग’द्वारे करता येते. असं नम्रपणे कथन करू इच्छितो !
August 16, 2018
मुंबई-माहीमच्या गादीवर आलेला दुसरा बिंब..
Category:
लेखसंग्रहमुंबईच्या माहिमला राजधानी करणाऱ्या मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंबाने शके १०६२-१०६९ या कालावधीतला वाळकेश्वर…
August 16, 2018
रंगांच्या दुनियेतील विविधरंगी रसायन… प्राध्यापक गजानन शेपाळ
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकाही माणसं उपजतच कलेचं लेणं घेऊन आलेली असतात. ती इतकी मोठी असतात पण तरीही प्रसिद्धिपराङमुख असतात. `राष्टपतीपदक’ विजेते.. चित्रकार प्राध्यापक गजानन शेपाळ हे अशांपैकीच एक. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र म्हणजे प्रा. शेपाळ यांचीच देणगी…. याच चित्रासाठी त्यांना राष्टपतीपदकाने गौरवण्यात आले.
August 16, 2018
बोकाघाट
Category:
शहरे आणि गावेआसाम राज्यातील गोलाघाट जिल्ह्यातील एक शहर बोकाघाट. जगातील वारसा हक्क यादीत समाविष्ट असलेला काझीरंगा नॅशनल पार्क या शहरापासून अवघ्या २३ किलोमीटरवर आहे.
August 16, 2018
पालीन
Category:
शहरे आणि गावेपालीन हे अरुणाचल प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आणि एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. कुरुंगकुमे या जिल्ह्यात हे शहर येते. समुद्रसपाटीपासून १०८० मीटर उंचीवर वसलेल्या या शहराची लोकसंख्या ५८१६ इतकी आहे.
August 16, 2018
बाळक्रीडा अभंग क्र.५
Category:
लेखसंग्रहसंत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
August 16, 2018
बाळक्रीडा अभंग क्र.५
Category:
लेखसंग्रहसंत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
August 16, 2018