व्यक्ती-परिचय

संगीतकार चित्रगुप्त

Category:

 

चित्रगुप्त यांनी एकूण ८२८ गाणी केली. चित्रगुप्त यांनी प्रेमधवन, मजरुह सुलतानपुरी, साहिर, राजेंद्र कृष्ण व आनंद बक्षी इ. गीतकारांकडून गाणी लिहून घेतली. महमंद रफी व लता मंगेशकर यांच्या आवाजाचा टोन चित्रगुप्तांनी बरोबर वापरला व या कलाकारांची गाणी त्यामुळे अतिशय सुरेल वाटली.

  May 21, 2019


लेखसंग्रह

ऑफिसमध्ये सतत झोप येते का? ‘ही’ असू शकतात कारणं!

Category:

 

आजकाल आपण आपल्या आजूबाजूला हेच पाहत आहोत की रोज सकाळी तयारी करून घाईगडबडीमध्ये आज लाखो लोकं ऑफिसला जात आहेत. पण ऑफिसमध्ये जाईपर्यंत सर्व ठीक असते पण ऑफिसमध्ये  गेल्यानंतर आपल्यापैकी बरेच जण असे असतील ज्यांना झोप येते किंवा थकवा जाणवू लागतो. समोर कामाचे कितीही मोठे टार्गेट असले तरीही झोप काही केल्या आवरता येत नाही. पण तुमच्या माहितीसाठी म्हणून एक लक्षात ठेवा की असं कधीतरी झालं तर त्यामागे छोटेसे सामान्य कारण असू शकते. पण जर असं वारंवार होत असेल तर मात्र त्या गोष्टीकडे आपण तात्काळ लक्ष दिले पाहिजे आणि त्याची कारणं जाणून घेतली पाहिजेत, तर आज आपण जाणून घेऊयात यामागच्या काही कारणांबाबत…..

  May 20, 2019


साहित्य - ललित

आठवलेली आणखी एक गोष्ट

Category:

 

अशाच दिवशी एका गांवात एक स्पर्धा असल्याची बातमी पेप्रात येते. ही स्पर्धा असते एक झाड तोडायची. त्या गांवाच्या वेशीवर बरेच दिवसापासून वठलेल्या अवस्थेत उभा असलेला एक भक्तम वृक्षराज गांवकऱ्यांना तोडायचा असतो. खरं तर कोणतंही एखादं जिवंत झाड तोडणं म्हणजे माणसाच्या डाव्या हाताचा खेळ, त्यात हे तर मेलेलं झाड. ते तडायला किती वेळ लागणार?

  May 20, 2019


लेखसंग्रह

दोरीवरच्या उड्या एक उत्तम व्यायाम प्रकार

Category:

 

लहानपणी आपण मजेमजेत दोरीच्या उडय़ा नक्कीच मारल्या असतील, अगदी मित्रमैत्रिणींमध्ये दोरीच्या उडय़ा मारण्याच्या स्पर्धाही आपण लावल्या असतील. परंतु मोठे झाल्यावर या व्यायामाला एक वेगळी ओळख प्राप्त होते, ती म्हणजे वजन कमी करण्यासाठीचा व्यायाम, पण दोरीच्या उडय़ांनी खरेच वजन कमी होते का, ह्याचे उत्तर होय आहे.

  May 20, 2019