विदर्भाचे प्रवेशद्वार : मलकापूर
शहरे आणि गावे

विदर्भाचे प्रवेशद्वार : मलकापूर

Category:

 

मलकापूर  हे बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक केंद्र आहे. मलकापूर येथे कापसाची मोठी बाजारपेठ असून सरकी काढण्याचे व गासड्या बांधण्याचे मोठे कारखाने या शहरात आहेत.

  May 30, 2019


जलग्राम : जळगाव
शहरे आणि गावे

जलग्राम : जळगाव

Category:

 

मेहरुणच्या नैसर्गिक तलावामुळे जलग्राम म्हणूनही जळगाव शहराची ओळख आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मुख्य ठिकाण म्हणूनही या शहराची ओळख आहे.

  May 30, 2019


व्यक्ती-परिचय

क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख २

Category:

 

…. या पत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर वाहिनीला लिहितात कि ‘अशीच सर्व फुलें खुडावी’ आणि श्री रामाच्या चरणी (या देशासाठी ) अर्पण व्हावी. इतकी प्रचंड देशभक्ती असलेल्या सावरकरांना मात्र स्वराज्य मिळाल्यानंतर कोणता सन्मान प्राप्त झाला ? त्यांचे कोणते विचार आम्ही आमलात आणले.उलट सावरकरांना “जातीच्या ” भिंतीत चिणून आम्ही त्यांचा दररोज खून करीत आहोत ” आज स्वतःच्या पोळीवर तूप ओतून घेण्यासाठी धडपडणारे “नेते “पाहिल्यावर सावरकर स्वर्गातून म्हणत असतील… ” हेच फळ का मम तपाला “

  May 29, 2019


साहित्य - ललित

हर मर्ज की दवा…. ज़िंदा तिलिस्मा… 

Category:

 

जिंदा तिलिस्मात … खरं तर बोली भाषेत जिंदा तलिस्मा… living magic …. जादुई औषध .. एकही कृत्रिम रसायन न वापरता केलेलं … सगळ्या गोष्टी नैसर्गिक … वनौषधी वापरून केलेल्या … म्हणूनच बहुतेक इथल्या उर्दू-हिंदी बोली भाषेत … हर मर्ज की दवा … इतका हैदराबादच्या जनमनाचा त्यावर विश्वास आहे (जसा आपल्याकडे अमृतांजन … कैलास जीवन यावर असतो तसा). पुढच्या वर्षी बरोबर १०० वर्ष होतील, या युनानी औषधाला. हकिम मोहम्मद मोईझुद्दीन फारुकी यांनी हे जादुई औषध १९२० साली निर्माण केलं आणि त्याचा प्रभाव … करिष्मा थोडा थोडका नाही तर शंभर वर्ष लोकमनावर आहे.

  May 29, 2019


लेखसंग्रह

यश तुमचंच आहे..!

Category:

 

…. सर्वाना मनाप्रमाणे यश मिळावे ही सदिच्छा.. परंतु काही कारणाने अपयश आलेच सर्वप्रथम पालकांना विनंती कि, मुलांच्या अपयशाचे भांडवल करण्यापेक्षा, त्याची इतरांशी तुलना करून चारचौघात त्याला अपमानित करण्यापेक्षा त्याला समजावून घेण्याची गरज आहे. पुन्हा नव्याने प्रयत्न करण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

  May 29, 2019