तारकांचे पुंज माळून
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 6, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 6, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
October 6, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
October 6, 2019
Category:
साहित्य - ललितकोणत्याही राष्ट्राचा कणा ही त्याची अर्थव्यस्था आणि संस्कृती ,ह्यातून तुम्हाला देशाची खरी ओळख मिळते. तर आज आपण निघुयात व्हिएतनाम च्या मुंबई बघायला…..हा असा जगातील एकमेव देश आहे कि जिथे तुम्ही उतरलात तरी तुम्हाला करोडपती झाल्याचा आभास होतो…जणू काही तुम्ही आताच कौन बनेगा करोडपती जिंकून आलात.
October 6, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 6, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 6, 2019
Category:
साहित्य - ललितशेवटी हा सगळा प्रवास आपला एकट्याचाच असतो नाही! आपल्याला उगाच वाटतं, आज हा आला, उद्या तो आला..
October 6, 2019
Category:
लेखसंग्रहसिंगापूर एअरलाईन्स च्या विमानाने सिंगापूरला उतरलो. विमानतळावरून मला आणि चीफ इंजिनीयर दोघांनाही सरळ जहाजावर सोडण्यात येणार होत. विमानतळावर घ्यायला आलेल्या एजंट ने माहिती दिली की जहाज सिंगापूर अँकरवर आज येऊ शकणार नाही. सिंगापूर जवळच्या एका बंदरात कार्गो डीसचार्जिंगला उशीर होतोय
October 6, 2019
Category:
लेखसंग्रहफोटोत दिसणारी ही भव्य आणि अतिशय सुंदर वास्तू आहे, एक मकबरा. सुफी संत महंमद गौस यांचा. अत्यंत सुंदर आर्किटेक्चर असलेली ही भव्य वास्तू ग्वालियरमधली खास जागा आहे. महंमद गौस हे संगीत सम्राट पंडित मिंया तानसेन यांचे गुरु होते. किती मोठे लोक आणि आपली दिव्य परंपरा आहे बघा.
October 6, 2019
Category:
साहित्य - ललितरोटरडँम, म्हणजेच हॉलंड किंवा नेदरलँडमधील, डच लोकांच्या शहरात येता येताच नदी, त्यावरील ब्रिज आणि बाहेरुन विशिष्ट बारीक बारीक टायलींग असलेल्या 8-10 मजली इमारती पाहून खूप छान वाटल; लंडन, पँरीस, ब्रुसेल्सहून डचांच वेगळेपण नक्कीच जाणवल. बहुतेक घरांना बाल्कनी किंवा टेरेस होत्या. रस्तेही भव्य आहेत. ब्रेकफास्ट आवरुन हॉलंडच मिनी व्हर्शन, मदूरोडँम, बघायला जायच ठरल.
October 6, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti