निरंजन – भाग १
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
October 13, 2019
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
October 13, 2019
Category:
कथा साहित्य - ललितपण मी त्याचं काही एक ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. मी ते ग्रीटींग रागाने फाडायला सुरूवात केली. मला ते ग्रीटींग फाडून त्याचे तुकडे तुकडे करून टाकायचे होते. राजचा सगळा राग मी त्या ग्रीटींगवर काढत होते. संतापाच्या भरात मी काय करतेय याकडेही माझं लक्ष नव्हतं. तसा राज जोरात माझ्याकडे धावत आला. त्यानं ते ग्रीटींग माझ्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. आणि…….. आणि मी रागाच्या भारात त्याला मागे ढकलून दिलं…..”
October 13, 2019
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनलेखक – प्रा. विनायक आंबेकर, पुणें ः न्यूज़ चॅनेलवरील चर्चा ऐकुन आणि कॉंग्रेसी व शरद पवारांसारख्या इतर धुर्त नेत्यांची विधाने ऐकुन मोदींचे खरंच काही चुकत तर नाही ना ? या विचाराने मनातून गोंधळलेल्या देशभक्त सर्वसामान्य नागरीक बंधू भगिनींसाठी एक विस्तृत स्पष्टीकरण
October 12, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 12, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 12, 2019
Category:
अवर्गिकृतलिंबे नावाच्या कॅमेरून मधील पोर्ट मध्ये जहाजाच्या मेन इंजिनचा टर्बो चार्जर रिपेअर होता होता बावीस दिवस गेले. टर्बो चार्जर ज्या कंपनीने बनवला होता त्या कंपनीचा टेक्निशियन जहाजावर लिंबे पोर्ट मध्ये जहाज पोहचताच आला, त्याने एक पार्ट खोलून नेला, त्या पार्ट चे बदल्यात दुसरा नवीन पार्ट युरोप मधून येता येता वीस दिवस गेले.
October 12, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 11, 2019
Category:
साहित्य - ललितलहानपणी कोजागरी पौर्णिमा आमच्या सोसायटीच्या गच्चीवर साजरी केली जायची. तिथल्या पाण्याच्या टाकीवर “कोजागरी पौर्णिमा” अस पांढरा, लाल, हिरव्या रंगीत खडूने छान अक्षरात लिहीलेले असायचे. बाजूला सुंदर नक्षी काढलेली असे.
October 11, 2019
Category:
लेखसंग्रहफ्रांसच्या किनाऱ्यावर एक मोठं तेलवाहु जहाज बरोबर मधून दुभंगल होतं. लाखो टन क्रूड ऑइल समुद्रावर तरंगत होत. इतिहासात पहिल्यांदाच एवढं मोठं जहाज बुडाले होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात समुद्रात ऑइल पोलुशन झाले होते. जहाज बुडल्यामुळे पर्यावरणाची खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. जहाजावरील एक चीफ इंजिनीयर सोडून इतर सगळे खलाशी आणि अधिकारी जहाज बुडूनसुद्धा वाचले होते. जो चीफ इंजिनीयर मरण पावला होता तो जहाज बुडण्यापूर्वीच हार्ट अटॅक ने मेला होता.
October 11, 2019
Category:
कथा साहित्य - ललिततो माझ्याशिवाय जगू शकणार नाही हे त्याने कबूल केले. तो मला म्हणाला की, “तू मला एक संधी दे. मी तुला सिद्ध करून दाखवतो की काही झालं तरी मी यापुढे तुझ्याशिवाय कोणत्याही मुलीशी फ्री वागणार नाही. तुला न आवडणारी एकही गोष्ट मी करणार नाही.’
October 11, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti