लेखसंग्रह

भारताचा मलेशिया विरुध्द व्यापार युध्दाचा वापर

Category:

 

भारत खाद्य तेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे, तर मलेशिया भारतासाठी खाद्य तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. पण मलेशियाच्या पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर भारतावर टीका केली होती. प्रत्युत्तर म्हणून भारताने मलेशियाकडून आयात होणारं पाम तेल रोखलं होतं. आयात बंद केल्यामुळे मलेशियाच्या अर्थव्यवस्थेलाही हादरा बसला आहे.

  January 22, 2020


अवर्गिकृत

बेवड्याची डायरी – भाग ७ – उचलबांगडी.. पालखी.. मेडीटेशन

Category:

 

सरांनी सांगितलेला प्रार्थनेचा अर्थ मनात घोळवत मी सरांनी विचारलेल्या ‘ ‘ तुम्हाला समजलेला प्रार्थनेचा अर्थ ?’ या प्रश्नाचे उत्तर लिहायला बसलो ..हात थोडे थरथरत होते तरीही नेटाने लिहीत गेलो .. या पूर्वी मी शाळेत आणि इतरही ठिकाणी वेगवेगळ्या प्रार्थना म्हंटल्या होत्या व त्या सगळ्यांन मध्ये देवाला काही ना काही मागितलेले असायचे व बहुधा धन .धान्य समृद्धी ..पुत्र ..सुख अश्या गोष्टी त्यात असत .या प्रार्थनेत मात्र देवाकडे फक्त सहनशक्ती ..धैर्य ..आणि समजूतदारपणा मागितला होता हे जरा विशेष होते

  January 22, 2020


लेखसंग्रह

श्री गणाधिप स्तोत्रम् – भाग १

Category:

 

भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी भगवान श्रीगणेशांची एकूण चार स्तोत्रे रचली आहेत. कृपारूपी जलाचे महासागर असणाऱ्या श्रीगणेशाचे मी वंदन करतो.

  January 22, 2020


लेखसंग्रह

श्री गणाधिप स्तोत्रम् – भाग १

Category:

 

भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी भगवान श्रीगणेशांची एकूण चार स्तोत्रे रचली आहेत. कृपारूपी जलाचे महासागर असणाऱ्या श्रीगणेशाचे मी वंदन करतो.

  January 22, 2020