Articles by sachingadkari
श्री भ्रमरांबाष्टकम् – ७
Category:
लेखसंग्रहश्री भ्रमरांबाष्टकम् – ७
Category:
लेखसंग्रहआणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ९
Category:
कथा साहित्य - ललितबोलता बोलता रोहन आणि निशाने चढाचे वळण पार केले. आता ते उताराच्या रस्त्याला लागले. हे ठिकाण थोडं उंचीवर असल्याने या ठिकाणावरून झाडांमधूनही पुढचा बराच परिसर नजरेत पडत होता. आत्तापर्यंत चंद्र अगदी माथ्यावर आला होता, त्यामुळे लख्ख चांदणं पडलं होतं. तेव्हड्यात निशाचं समोर लक्ष गेलं…. आणि तिनं आनंदानं उड्या मारायला सुरुवात केली. …….
गर्भातील आत्मा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाश्री भ्रमरांबाष्टकम् – ६
Category:
लेखसंग्रहश्री भ्रमरांबाष्टकम् – ६
Category:
लेखसंग्रहआणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ८
Category:
कथा साहित्य - ललितत्या दिवशी रिसेप्शन वरून परतायला उशीर होईल म्हणून ते गाडीवरूनच गेले होते. येताना त्यांच्या अंदाजापेक्षा जरा जास्तच उशीर झाला. रात्री घरी उशिरा पोहोचलो तर झोपायला उशीर होईल आणि सकाळी उठायला उशीर झाला तर कामावर जायला उशीर होतील या विचाराने रात्रीचे ११ वाजलेले असताना देखील त्यांनी या रस्त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला.
फुले अनंताची देखणी
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकालढा
Category:
लेखसंग्रहएका अथांग विश्वातल्या एका आकाशगंगेतल्या एका सूर्यमालेतल्या एका ग्रहावरच्या, कोट्यावधी सजीवांमधील एक प्रजाती म्हणजे ‘माणूस’. उत्क्रांतीत लाभलेल्या मेंदूचा वापर करीत प्रगतीचा वेग वाढवत नेला या मानव समुहाने. थोड्याच काळात बौध्दिक व भौतिक पातळीच्या सीमा गाठण्याच्या वल्गना हा समूह करू लागला. Nature आणि Nurture या दोन्हींचा समतोल राखण्याचे भान तो या घोडदौडीत विसरला. ‘Nature काय? किस झाडकी पत्ती’ ही प्रवृत्ती वाढत गेली.