लेखसंग्रह

परदेशातील राष्ट्रीय समुद्र किनारा दिवस

Category:

 

असं म्हणतात की माणसाने निसर्गाकडून गोष्टी शिकल्या पाहिजेत. आता समुद्राचंच उदाहरण घ्या ना , तो कधीही निसर्गाने घालून दिलेल्या मर्यादांचं उल्लंघन करत नाही आणि जर का त्याने मर्यादा ओलांडल्या तर काय होतं ह्याचं त्सुनामीपेक्षा दुसरं कुठलंच मोठं उदाहरण नाही. जर माणसांनी मर्यादा पाळल्या तर आयुष्यात कितीतरी संकटांना तो टाळू शकतो.

  August 30, 2020


लेखसंग्रह

दशश्लोकीस्तुती – ६

Category:

 

कोणत्याही श्रेष्ठ व्यक्तीला देखील सर्वगुणसंपन्न असा शब्द आपण सहज वापरतो. भगवंताच्या ठिकाणी तर अशा सर्व सद्गुणांची मांदियाळी च एकटलेली असते.

  August 30, 2020


लेखसंग्रह

दशश्लोकीस्तुती – ६

Category:

 

कोणत्याही श्रेष्ठ व्यक्तीला देखील सर्वगुणसंपन्न असा शब्द आपण सहज वापरतो. भगवंताच्या ठिकाणी तर अशा सर्व सद्गुणांची मांदियाळी च एकटलेली असते.

  August 30, 2020


दिनविशेष

राष्ट्रीय खेळ दिवस

Category:

 

राष्ट्रीय खेळ दिवस हा सगळ्या देशांमध्ये खूप उत्साहात साजरा केला जातो. पण ह्याच दिवशी हा दिवस का साजरा केला जातो? ह्याच तारखेला हा दिवस साजरा करण्यामागे कारण आहे आणि ते कारण म्हणजे भारताचे सुप्रसिद्ध हॉकीपटू मेजर ध्यानचंद ह्यांचा जन्म.

  August 29, 2020


लेखसंग्रह

दशश्लोकीस्तुती – ५

Category:

 

भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवान शंकरांच्या एका आगळ्यावेगळ्या काहीशा गमतीदार लीलेचे वर्णन करीत आहेत.

  August 29, 2020