Articles by aditya deshpande
माणूस (१९३९)
Category:
मराठी चित्रपट व्हिडिओज - Marathiपोलीस अधिकारी गणपत (मोदक) आणि वेश्या मैनाल (हुबळीकर) यांच्यातील ही एक प्रेमकथा आहे. गणपत एका वेश्यागृहावरील पोलीस छाप्यातून मैनाला वाचवतो आणि ते दोघे प्रेमात पडतात. तिची प्रतिष्ठा आणि अपराधीपणाची भावना तिला सुधारण्याच्या गणपतच्या प्रयत्नांना विरोध करतात. गणपतची प्रतिष्ठित मध्यमवर्गीय आई (सुंदराबाई) मैनाला जे व्हायचे आहे त्याचे प्रतीक आहे, पण तिच्या दुष्ट काकाच्या हत्येप्रकरणी तिला अटक होते आणि तुरुंगातून सोडण्याचा गणपतचा प्रस्ताव ती नाकारते.
Running Time – 2:26:09
साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १७)
Category:
साहित्य - ललितआजपर्यंत मी ज्येष्ठवृंद साहित्यिक गुरुवर्य आनंद यादव , अशोक कामत , दवी.केसकर , दभी कुलकर्णी , प्राचार्य बलवंत देशमुख, गुरुवर्य शांताबाईं शेळके , यशवंतजी देव , नंदूजी होनफ अशा काही व्यक्तिन्चे अनुभव कथन केले ..जीवनात साहित्य क्षेत्रात ज्यांचे मोलाचे मार्गदर्शक योगदान लाभले अशा अनेक व्यक्तिबद्दल खरे तर खुप लिहायचे आहे..
साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १६)
Category:
साहित्य - ललितमाझे गुरुवर्य प्राचार्य कै. बलवंत देशमुख , तसेच प्राचार्य द.ता. भोसले सरांनीही पाहिली होती . ती वही कालांतराने एसएनडीटी कॉलेज डोंबीवली च्या रिटायर्ड प्राध्यापिका कै . मालती देसाई यांनी पाहिली. हे मी यापूर्वीच्या भागामध्ये उदघृत केले आहेत .
साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ११)
Category:
साहित्य - ललितजीवनामध्ये अनेक व्यक्ती येत असतात. प्रत्येकाचे अनुभव विश्व वेगळे असते. या लेख मालिकेत मी फक्त मला लाभलेला साहित्यिक सहवास या बद्दलच्या आठवणी लिहीत आहे. माझ्या अगदी वयाच्या 10 व्या वर्षांपासून ते आजपर्यंत म्हणजे सुमारे 60 वर्षांच्या आठवणी मनात घर करून आहेत. अगदी बालपणी प्रवचनकार , कीर्तनकार , अनेक सांस्कृतिक , धार्मिक कार्यक्रमातून ऐकलेले , प्रत्यक्षात भेटलेले सर्वच दिगग्ज , मान्यवर आठवतात.. किती आणि कुणाकुणाची नावे लिहावीत याच संभ्रमात मी आहे. पण या सर्वच विविध क्षेत्रातील मंडळींचा सहवास जीवनात काहीतरी शिकवून गेला , जगण्याची उमेद देवून गेला हे मात्र खरे.
साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १०)
Category:
साहित्य - ललितमी माझ्या मुद्रण / प्रकाशन व्यवसायात दरवर्षी सुमारे 5 दिवाळी अंक छापत असे. त्यातील ज्ञानदूत हा अंक मुंबईतून निघत असे. प्रसिद्ध नोगी कंपनी (माकडछाप काळी टूथ पावडर) यांच्या तर्फे मालक कै. प.सी.बोले व कै. तारा बोले हा दिवाळी अंक प्रकाशित करत असत. त्यांचे आणि माझे खुपच जवळचे संबंध होते. त्यांच्यामुळे मुंबईतही माझ्या खुप ओळखी झाल्या.
साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ९)
Category:
साहित्य - ललितहळू हळू लोक मला बऱ्यापैकी ओळखु लागले होते. माझे काव्य वाचन, कथाकथन , साहित्य, कला ,संस्कृती , माझे संत , माझी चित्रे , संतांचा कल्याणकारी स्पर्श , ज्येष्ठत्वाची जाणीव अशी अनेक विषयावरची व्याख्याने होत राहिली अजुनही होत आहेतच . संतांचा कल्याणकारी स्पर्श हे व्याख्यान आतापर्यंत पुण्यात व पुण्याबाहेर तर सुमारे 250 वेळ झाले .
स्वित्झर्लंडमधला हा विलोभनीय रेल्वे प्रवास
Category:
व्हिडिओज - EnglishTake a highly scenic ride to Gornergrat from where we have amazing views of the Gorner glacier and the Matterhorn Mountain before returning to Zermatt one of Switzerland’s car free ski villages.
नवस (कथा)
Category:
कथा साहित्य - ललितमन्या शेटने मनातल्या मनात देवीची माफी मागितली यापुढे दर्शनाला गेल्यावरच काय पण उभ्या जन्मात दारूला हात लावणार नाही अशी शप्पथ घेतली. देवीच्या दर्शनाला जाताना कुठल्याही शुभ कार्याला माझ्या घरातूनच काय पण माझ्या संपूर्ण कुटुंबदारांपैकी कोणाकडूनही दारू आणि नशापाणी होऊ देणार नाही यासाठी वचनबद्ध राहण्याचा मन्या शेटने निर्णय घेतला.