डॉ. वसंतराव देशपांडे – ‘रवि मी’
Category:
व्हिडिओज
Category:
व्हिडिओज
Category:
व्हिडिओजकट्यार.. मधील पं. वसंतराव देशपांडे यांचे अजरामर पद… त्यांचेच पट्टशिष्य पं. चंद्रकांत लिमये यांच्या आवाजात..
Category:
व्हिडिओजराहुल देशपांडे यांनी सदर केलेले हे अजरामर पद…
Category:
व्हिडिओज१९८५ मध्ये शिवाजी मंदिरात मानापमान या नाटकातील हे पद पं. राम मराठे यांनी सादर केले. तो त्यांचा ६१ वा वाढदिवस होता. ऑर्गनवर गोविंदराव पटवर्धन आणि तबल्यावर साई बॅंकर…
Category:
व्हिडिओज
Category:
मराठी चित्रपट व्हिडिओजपोलीस अधिकारी गणपत (मोदक) आणि वेश्या मैनाल (हुबळीकर) यांच्यातील ही एक प्रेमकथा आहे. गणपत एका वेश्यागृहावरील पोलीस छाप्यातून मैनाला वाचवतो आणि ते दोघे प्रेमात पडतात. तिची प्रतिष्ठा आणि अपराधीपणाची भावना तिला सुधारण्याच्या गणपतच्या प्रयत्नांना विरोध करतात. गणपतची प्रतिष्ठित मध्यमवर्गीय आई (सुंदराबाई) मैनाला जे व्हायचे आहे त्याचे प्रतीक आहे, पण तिच्या दुष्ट काकाच्या हत्येप्रकरणी तिला अटक होते आणि तुरुंगातून सोडण्याचा गणपतचा प्रस्ताव ती नाकारते.
Running Time – 2:26:09
Category:
व्हिडिओज
Category:
साहित्य - ललितआजपर्यंत मी ज्येष्ठवृंद साहित्यिक गुरुवर्य आनंद यादव , अशोक कामत , दवी.केसकर , दभी कुलकर्णी , प्राचार्य बलवंत देशमुख, गुरुवर्य शांताबाईं शेळके , यशवंतजी देव , नंदूजी होनफ अशा काही व्यक्तिन्चे अनुभव कथन केले ..जीवनात साहित्य क्षेत्रात ज्यांचे मोलाचे मार्गदर्शक योगदान लाभले अशा अनेक व्यक्तिबद्दल खरे तर खुप लिहायचे आहे..
Category:
साहित्य - ललितमाझे गुरुवर्य प्राचार्य कै. बलवंत देशमुख , तसेच प्राचार्य द.ता. भोसले सरांनीही पाहिली होती . ती वही कालांतराने एसएनडीटी कॉलेज डोंबीवली च्या रिटायर्ड प्राध्यापिका कै . मालती देसाई यांनी पाहिली. हे मी यापूर्वीच्या भागामध्ये उदघृत केले आहेत .
Copyright © 2025 | Marathisrushti