Articles by aditya deshpande
हरितकी/हरडा
Category:
आरोग्य लेखसंग्रह
December 21, 2017
इटलीतील माऊंट एटेना
Category:
शहरे आणि गावेइटलीतील सिसिली प्रांतात असलेल्या माऊंट एटेना हा जागृत ज्वालामुखी आहे.
December 8, 2017
लॉस ग्लेसियर राष्ट्रीय उद्यान – अर्जेंटिना
Category:
शहरे आणि गावेअर्जेंटिनामधील लॉस गलेसियर लेक हे गोठलेल्या बर्फाचे तळे असून, याला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात.
या उद्यानात सुमारे २०० ग्लेसियर असून, यांचा विस्तार सुमारे १४००० किलोमीटर इतका आहे.
November 1, 2017
एन् डी स्टुडिओ: प्रतिभावंताचे सत्य-स्वप्न !
Category:
लेखसंग्रहप्रतिभा, प्रयत्न आणि प्रज्ञा या त्रयीच्या जोरावर आपले अढळ स्थान निर्माण करणारे नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई! एका चाळकरी मध्यमवर्गीय मुलानं रुपेरी पडद्यावर हालचाल करणारी चित्रं पाहिली, त्यामागचे भव्य सेटस् पाहिले आणि ते सारं मोहमयी वातावरण पाहताना आपणही असंच माणसाला मोहवून टाकणारं भव्य काही तरी निर्माण केलं पाहिजे असं मनाशी ठरवूनही टाकलं. अडीच खणांच्या खोलीत राहणार्या माणसानं अडीच दशकांनंतर मुंबई-पुणे महामार्गावर चौक-कर्जत रस्त्यावर अडीचशे एकरात ते भव्य स्वप्न साकारलं- एन् डी स्टुडिओ! आज देशातील अग्रगण्य स्टुडिओंमध्ये या स्टुडिओची गणना होते.
October 31, 2017
पॅरा कमांडो म्हणजे काय ?
Category:
लेखसंग्रहसर्जिकल स्ट्राइक युद्ध पध्दत भारताने आजमावली त्यामधे पॅरा कमांडोनी सहभाग केला होता. ज्या भागात दिवसा सरळ चालता येत नाही. त्याभागात अमावस्ये च्या रात्री पूर्ण काळोखात एकही जवान जखमी न होता पॅरा कमांडो नी सर्जिकल स्ट्राइक पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडली.. पण पॅरा कमांडो म्हणजे काय? ते खुप कमी लोकांना माहित आहे.
October 17, 2017
जाणता
Category:
कथा साहित्य - ललितआता अज्ञान दूर झाल्यावर विजयच्या मनात कोणाबद्दल काहीच शिल्लक नव्हतं. तो शांत झाला होता, अबोल झाला होता, तपस्वी झाला होता आणि भविष्य जाणता झाला होता… लेखक – निलेश बामणे
October 10, 2017
पैलं …जे आसन ते
Category:
कथा साहित्य - ललितमरेंगे लेकिन किसीको मानलेली बहीण नहीं करेंगे! जे मजसंग हुलालतं ते पैली बार हुलालतं का हुलालता? कुणामुळं हुलालतं ? अन आकिरला झालं त झालं काय ? तेच समदं लिव्हलं हाय
September 20, 2017
बांडगुळ…
Category:
कथा साहित्य - ललितमाझ्या बापाने नेहमीच छोटी स्वप्ने पाहिली आणि मोठी स्वप्ने पाहणाऱ्या माझी पंख छाटली, माझी आई तिने नेहमीच मोठी स्वप्ने पाहिली पण बांडगुळ बनून… माझी भावंडे ती तर बांडगुळाला खाऊन जगणाऱ्याच्या भूमिकेत होते.
September 18, 2017