प्रेमाचे पूर्णत्व
कोणाकडेच नसते
प्रेम जन्मालाच अपूर्ण येते…
अर्धे प्रेम त्याच्याकडे
अर्धे प्रेम तिच्याकडे
फक्त त्या दोघांचेच
प्रेम एकत्र येता
प्रेम पूर्ण होते…
प्रेमाच्या पूर्णत्वालाही
आयुष्याची मर्यादा असते
अपूर्ण प्रेम शेवटी
अपूर्णच असते…
©निलेश बामणे
Author
Post Views: 12