अभंग संत तुकाराम तू माझी माऊली । तू माझी साऊली । पाहतो वाटुली । पांडुरंगे ॥१॥ तू मज एकुला । वडिल धाकुला । तू मज आपुला । सोयरा जीव ॥२॥ तुका म्हणे जीव । तुजपाशी असे । तुजविण ओस । सर्व दिशा ॥३॥ Save to Read Laterतू माझी माऊली । तू माझी साऊली । पाहतो वाटुली । पांडुरंगे ॥१॥ तू मज एकुला । वडिल धाकुला । तू मज आपुला । सोयरा जीव ॥२॥ तुका म्हणे जीव । तुजपाशी असे । तुजविण ओस । सर्व दिशा ॥३॥ Authors गुरुदासगुरुदास sachingadkarisachingadkari Post Views: 12 संत तुकाराम