उगडा



उगडासभोवतालचे जग पाहून हल्ली माझ मन अशांतच असत सर बदलाव क्षणात वाटत जग वेडा पण मलाच म्हणत असंस्कृत हि पिढी पाहून हल्ली माझ मन अशांतच असत तिज सुधाराव क्षणात वाटत जग मूर्ख सार मलाच म्हणत अनैतिक आज नाती पाहून हल्ली माझ मन अशांतच असत बंधने हवीत क्षणात वाटत जग नालायक मलाच म्हणतगरिबांचे त्या प्रश्न पाहून हल्ली माझ मन अशांतच असत उत्तर मिळावं क्षणात वाटत जग उगडा ते मलाच म्हणत कवी – निलेश बामणे

— निलेश बामणे

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →