भूकंप

भूकंप काय जाहला,
सारा इंडोनेशिया हादरला,
त्सुनामीच्या भीतीने,
जगभरातील मानव शहारला.....!!

भूकंपाचा भयकंप,
उडविल सगळ्यांचा थरकंप,
त्सुनामीची लाट,
लावील सगळ्यांची वाट........!!

असे घडेल आक्रीत,
घडेल एका रात्रीत,
सगळ्यांचा जीव टांगणीला,
असे केले होते भाकीत........!!

-- मयुर तोंडवळकर



भूकंप काय जाहला,
सारा इंडोनेशिया हादरला,
त्सुनामीच्या भीतीने,
जगभरातील मानव शहारला…..!!

भूकंपाचा भयकंप,
उडविल सगळ्यांचा थरकंप,
त्सुनामीची लाट,
लावील सगळ्यांची वाट……..!!

असे घडेल आक्रीत,
घडेल एका रात्रीत,
सगळ्यांचा जीव टांगणीला,
असे केले होते भाकीत……..!!

— मयुर तोंडवळकर

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →