पसार झाला कान्हा.

घेउनी सोबत ‘गीता’???





सत्या रुक्मी , भामा
भांडत होत्या राण्या.
पाहुनी घरचे रणमैदान
संभ्रमित झाला योगीराज.
घेउनी सोबत ‘गीता’
पसार झाला कान्हा.

— विवेक पटाईत

Author