गुलज़ार समजून घेताना…

जानेवारी २०२१ मध्ये माझे हे पुस्तक प्रकाशित झाले. गुलज़ारच्या १६ चित्रपटांवर मी २०१८ साली चेहेरे-पुस्तिकेवर लिहिलेल्या पोस्ट्स चा हा संग्रह आहे.



जानेवारी २०२१ मध्ये माझे हे पुस्तक प्रकाशित झाले. गुलज़ारच्या १६ चित्रपटांवर मी २०१८ साली चेहेरे-पुस्तिकेवर लिहिलेल्या पोस्ट्स चा हा संग्रह आहे. त्याच पोस्ट्स चा मी हिंदी आणि इंग्रजीतही अनुवाद केला. यामुळे गुलज़ार प्रेमींपर्यंत मी अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचू शकेन असा मला विश्वास आहे. मराठीतील हे पहिले त्रैभाषिक पुस्तक आहे.

नुकतीच मुंबई म .टा. ने त्याची स्वागतपर दखल घेतली.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →