संगीत सम्राज्ञी पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांच्याबरोबर दिलखुलास संवाद

भारतीय शास्त्रीय कंठ्य संगीताची निःसंशयरित्या अनभिषिक्त सम्राज्ञी असणाऱ्या बेगम परवीनजींची संगीत विषयक भूमिका, त्यांचा त्यांचा संगीतमय जीवनप्रवास, त्यांनी आजचे शिखरस्थ स्थान प्राप्त करण्यासाठी घेतलेली अफाट मेहनत हे सारं त्यांच्याच कडून समजून घेऊ या.

संगीत सम्राज्ञी पद्मभूषण बेगम परवीन सुलताना

भारतीय शास्त्रीय कंठ्य संगीताची निःसंशयरित्या अनभिषिक्त सम्राज्ञी असणाऱ्या बेगम परवीनजींची संगीत विषयक भूमिका, त्यांचा त्यांचा संगीतमय जीवनप्रवास, त्यांनी आजचे शिखरस्थ स्थान प्राप्त करण्यासाठी घेतलेली अफाट मेहनत हे सारं त्यांच्याच कडून समजून घेऊ या.
त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला आहे
डॉ. नीतिन आरेकर यांनी..

संकल्पना : नीतिन आरेकर, निनाद प्रधान
निर्मिती : पूजा प्रधान चौबळ, सप्तेश चौबळ, मराठीसृष्टी टीम