बॉलिवूड, हॉलिवूड प्रमाणेच जगातील अनेक देशांमध्ये सिने-संस्कृती वेगवेगळ्या प्रकारे जोपासली जातेय. जागतिक सिनेमाची ओळख करुन देणारा हा कार्यक्रम. या भागात “सिनेमा पहाणारा माणूस” म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ सिने समिक्षक श्री अशोक राणे आपल्याला ओळख करुन देत आहेत इराणी सिनेमाची.
त्यांच्याशी संवाद साधलाय आपल्या संवादिका धनश्री प्रधान दामले यांनी.
“संवाद“ या “मराठीसृष्टी डॉट कॉम” आणि “वाचता वाचता” या व्हॉटसअॅप ग्रुपच्या उपक्रमाअंतर्गत फेसबुकवर लाईव्ह झालेला कार्यक्रम.
रेकॉर्डिंग : १९ जुलै २०२०
संवादिका : धनश्री प्रधान दामले
संकल्पना : नितीन आरेकर, निनाद प्रधान, सतिश नाईक
निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ, मराठीसृष्टी टिम
“मुशाफिरी जागतिक सिनेमाची” – अशोक राणे – भाग १ बॉलिवूड, हॉलिवूड प्रमाणेच जगातील अनेक देशांमध्ये सिने-संस्कृती वेगवेगळ्या प्रकारे जोपासली जातेय. जागतिक सिनेमाची ओळख करुन देणारा हा कार्यक्रम. या भागात “सिनेमा पहाणारा माणूस” म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ सिने समिक्षक आपल्याला ओळख करुन देत आहेत इराणी सिनेमाची. त्यांच्याशी संवाद साधलाय आपल्या संवादिका धनश्री प्रधान दामले यांनी. “संवाद“ या “मराठीसृष्टी डॉट कॉम” आणि “वाचता वाचता” या व्हॉटसअॅप ग्रुपच्या उपक्रमाअंतर्गत फेसबुकवर लाईव्ह झालेला कार्यक्रम. रेकॉर्डिंग : १९ जुलै २०२० संवादिका : धनश्री प्रधान दामले संकल्पना : नितीन आरेकर, निनाद प्रधान, सतिश नाईक निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ, मराठीसृष्टी टिम Powered By MarathiSrushti in Association with One Eyed Octopus Studios Pvt. Ltd. www.marathisrushti.com/mstv www.oeostudios.com 002 Samwaad 19July2020 AshokRane