भरलेले पापलेट (आगरी कोळी स्टाईल)

एक पापलेट स्वछ घुवुन साइड ने कट करून त्याला हळद मीठ लिंबू रस एक चमचा आगरी मसाला एक चमचा आले लसूण कोथिंबिर पेस्ट चोळून घ्या व एक तास मॅरीनेट करा. एका कढइत तेल गरम करुन त्यात आले लसूण मिरची कोथिंबिर पेस्ट परतून घ्या



एक पापलेट स्वछ घुवुन साइड ने कट करून त्याला हळद मीठ लिंबू रस एक चमचा आगरी मसाला एक चमचा आले लसूण कोथिंबिर पेस्ट चोळून घ्या व एक तास मॅरीनेट करा. एका कढइत तेल गरम करुन त्यात आले लसूण मिरची कोथिंबिर पेस्ट परतून घ्या नंतर त्यात अर्धा कप ओले नारळाचे किसलेले खोबरे एक चमचा आगरी मसाला अर्धा कप सुके किसलेले खोबरे मीठ हे सर्व परतून घ्या. व हा मसाला गार झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या पापलेट मध्ये भरुन घ्या व तव्यावर तेल गरम करून स्टफ्फ पापलेट फ्राय करा .

The Chocolate Chip
9869437168

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →