उपवासाची दही बोंडे

प्रथम साबुदाणा निवडून घ्या. धुवा आणि दह्यामध्ये एक तास भिजत घाला. त्यानंतर त्यात चिरलेली मिरची, मीठ, जिरे टाका. मिश्रण चांगले कालवुन घ्या. कढईत तुप गरम करा. त्यात मिश्रणाची लहान-लहान थोडे करून तळून काढा. गरम असताना खा.

साहित्य : तीन कप साबुदाणा, बारीक चिरलेल्या मिरच्या ३/४, जिरे अर्धा चहाचा चमचा, जरुरीइतके दही, तूप, मीठ.

कृती :
प्रथम साबुदाणा निवडून घ्या. धुवा आणि दह्यामध्ये एक तास भिजत घाला. त्यानंतर त्यात चिरलेली मिरची, मीठ, जिरे टाका. मिश्रण चांगले कालवुन घ्या. कढईत तुप गरम करा. त्यात मिश्रणाची लहान-लहान थोडे करून तळून काढा. गरम असताना खा.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →