लसणीची चटणी बल्लवाचार्य सर्व एकत्र करून चटणी वाटावी. त्यावर लिंबू पिळावे. तेलाची फोडणी करावी. त्यात कढीलिंब घालावा व ही फोडणी चटणीवर घालावी. Save to Read Laterसाहित्य : १ लसणीचा कांदा, अर्धा नारळ, १० लाल मिरच्या, १ कढीबिंबाचा टाळा, १ लिंबू मीठ व फोडणी. कृती : सर्व एकत्र करून चटणी वाटावी. त्यावर लिंबू पिळावे. तेलाची फोडणी करावी. त्यात कढीलिंब घालावा व ही फोडणी चटणीवर घालावी. Author sachingadkarisachingadkari This is editor1 Post Views: 61 Authorलेखकाबद्दल sachingadkari (29578 लेख)This is editor1 सर्व लेख पहा → बल्लवाचार्य