कोकोनट मिंट कूल

शहाळ्यातील पाणी काढा. बर्फ न टाकता सर्व पदार्थ मिक्सरमधून काढून भांड्यात मिश्रण ओतून थंड करण्यास ठेवा किंवा ग्लासात बर्फ टाकून त्यात तयार सरबत ओता आणि प्यायला द्या.

coconut-mint-cooler-300
coconut-mint-cooler-300

साहित्य :-

दोन शहाळी, ताजी पुदिना पाने चार, थोडा लिंबाचा रस, चवीपुरती साखर, शहाळ्यातील कोवळे खोबरे अर्धाकप तुकडे करुन बर्फ टाका.

कृती :-

शहाळ्यातील पाणी काढा. बर्फ न टाकता सर्व पदार्थ मिक्सरमधून काढून भांड्यात मिश्रण ओतून थंड करण्यास ठेवा किंवा ग्लासात बर्फ टाकून त्यात तयार सरबत ओता आणि प्यायला द्या.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →