पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर बारामती

बारामती हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. इतिहासात ते भीमथडी नावाने प्रसिद्ध होते. हे शहर कहा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले असून, शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.



बारामती हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. इतिहासात ते भीमथडी नावाने प्रसिद्ध होते. हे शहर कहा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले असून, शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. नीरा डाव्या कालव्यातून या शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. पावसाचे प्रमाण कमी असल्याने येथील उन्हाळा कडक असतो. मात्र, हिवाळ्यात वातावरण छान असते.

Author