Please Login to view Prime Content.
एक परीस स्पर्श ( भाग – ९ )

(Gold)
त्याक्षणी विजयला लक्षात आले हा माणूस खूपच घमेंडी आणि कुसका आहे. त्याला धंदा करायची अक्कल नाही. तो जीवनात कधीही फार यशस्वी होणार नाही. त्याक्षणी विजयने निर्णय घेतला यापुढे याच्या दुकानात कधीही पाऊल ठेवायचे नाही.