संक्रांत द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य तीळगूळ घ्या मधूर बोला विनवीत येई संक्रांत परंतु जाई पुन्हा वर्ष ते नियमित ओरड आक्रांत। संक्रांतीच्या आक्रांतीतही काळोखाचा अवशेष पुन्हा पुन्हा संक्रांती देती सौहार्दाचे संदेश ।। --- द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य Save to Read Laterतीळगूळ घ्या मधूर बोला विनवीत येई संक्रांत परंतु जाई पुन्हा वर्ष ते नियमित ओरड आक्रांत। संक्रांतीच्या आक्रांतीतही काळोखाचा अवशेष पुन्हा पुन्हा संक्रांती देती सौहार्दाचे संदेश ।। — द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य Post Views: 52 Authorलेखकाबद्दल aditya deshpande (1200 लेख)सर्व लेख पहा → द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य