इन मीन साडे तीन असं गमतीशीर नाव असणाऱ्या चित्रपटातलं हे भावमधुर आणि तरल प्रणयाचं सौंदर्य दाखवून देणारे गीत. माझी खात्री आहे, हे गीत फुल तुमच्या मनात दीर्घकाळ दरवळत राहील. ललिता फडके यांनी हे गीत गायलं होतं, आणि संगीत अर्थातच सुधीर फडके यांचं.
चांदण्यांत चांदण्यांत उद्यां रातिला चांदण्यांत
इन मीन साडे तीन असं गमतीशीर नाव असणाऱ्या चित्रपटातलं हे भावमधुर आणि तरल प्रणयाचं सौंदर्य दाखवून देणारे गीत. माझी खात्री आहे, हे गीत फुल तुमच्या मनात दीर्घकाळ दरवळत राहील. ललिता फडके यांनी हे गीत गायलं होतं, आणि संगीत अर्थातच सुधीर फडके यांचं