दिग्दर्शनाची चालून आलेली संधी गदिमांनी का सोडली?

गंगेत घोडं न्हालं’ या यशस्वी चित्रपटाच्या गीतपुस्तिकेच्या मलपृष्ठावर ‘गजराज फिल्म्स’ च्या नव्या चित्रपटाची, ऊन पाऊस ची घोषणा होती. दिग्दर्शक म्हणून नाव होतं ‘ग.दि. माडगूळकर्’! आणि प्रमुख भूमिका राजा परांजपे!! पण मग काय असं घडलं कि गदिमांना दिग्दर्शनाचा विचार सोडून द्यावा लागला?



‘गंगेत घोडं न्हालं’ या यशस्वी चित्रपटाच्या गीतपुस्तिकेच्या मलपृष्ठावर ‘गजराज फिल्म्स’ च्या नव्या चित्रपटाची, ऊन पाऊस ची घोषणा होती. दिग्दर्शक म्हणून नाव होतं ‘ग.दि. माडगूळकर्’! आणि प्रमुख भूमिका राजा परांजपे!! पण मग काय असं घडलं कि गदिमांना दिग्दर्शनाचा विचार सोडून द्यावा लागला?

Author
लेखकाबद्दल
aditya deshpande (1200 लेख)
सर्व लेख पहा →